Browsing Tag

Ganesh Chaturthi

यूकेमधील गणेश विसर्जनानंतर भीषण अपघात; दोन भारतीय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, ९ जखमी

Ganesh Visarjan UK Accident : ब्रिटनमधील एसेक्स येथे गणेश विसर्जनावरून परतताना भारतीय विद्यार्थ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत हैदराबाद येथील दोन तरुण विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चैतन्य
Read More...

गणपतीच्या सोंडेची दिशा तुमचं भविष्य ठरवते? वाचा घरात मूर्ती ठेवण्याचे खरे नियम!

Ganpati Trunk Meaning : आपण सगळेच गणेशाची पूजा श्रद्धेने करतो. कोणताही शुभ कार्य सुरू करताना प्रथम पूजले जाणारे हे विघ्नहर्ता, बुद्धीचे देव आपल्या प्रत्येक घरात, ऑफिसमध्ये आणि मंदिरांमध्ये विराजमान असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की
Read More...

लालबागचा राजा फेमस आहेच, पण ‘या’ गणपती मंडळांची शोभा काही औरच!

Ganesh Utsav 2025 : संपूर्ण भारतभरात गणेशोत्सव हा अतिशय श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने साजरा केला जातो. गणपती बाप्पांचे आगमन 10 दिवसांच्या सोहळ्यासह घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये केलं जातं. यंदा गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट 2025 रोजी आहे, आणि
Read More...

Ganesh Chaturthi 2025 : आगमन, पूजाविधी, चतुर्थीचे मुहूर्त आणि विसर्जनाची संपूर्ण माहिती एका…

Ganesh Chaturthi 2025 : गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि भक्तीभावनेने साजरा केला जाणारा सण आहे. हा सण बुद्धी, समृद्धी आणि शुभतेचा प्रतीक असलेल्या श्री गणपती बाप्पाच्या जन्मदिनी साजरा केला जातो. दरवर्षी भाद्रपद
Read More...

“राज्यात जोमदार पाऊस पडू दे….”, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे गणरायाकडे मागणे

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. राज्यात ज्या भागात अजूनही पाऊस पडलेला नाही त्या भागातही जोमदार पाऊस पडू दे आणि शेतकरी, बळीराजा सुखी, समाधानी होऊ दे
Read More...

Ganesh Chaturthi : गणपतीच्या पूजेत तुळशी का वाहत नाही? जाणून घ्या ही कथा!

Ganesh Chaturthi : सध्या देशभरात गणेशोत्सव साजरा होत आहे. घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी गणेशाची पूजा केली जात आहे. बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी सिंदूर आणि दुर्वा नक्कीच अर्पण करतात, सिंदूर हे मंगळाचे प्रतीक मानले जाते. अख्खी सुपारी, अख्खी हळद
Read More...

जगातील एकमेव देश, ज्याच्या चलनी नोटांवर गणपती बाप्पा विराजमान आहेत!

Ganesh Chaturthi 2023 : आपल्या देशात देवी-देवतांना खूप महत्त्व दिले जाते. हिंदू धर्मात सर्व देवी-देवतांमध्ये सर्वात प्रथम गणेशाची पूजा केली जाते. सध्या देशात सर्वत्र गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. आज आम्ही तुम्हाला
Read More...

VIDEO : कोकणातील गणेशोत्सवात सुंदर देखावा, चांद्रयानासह ‘विक्रम’ लँडरची चर्चा!

Ganesh Chaturthi 2023 : महाराष्ट्रात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहाने साजरी होत असून घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. हा सण विशेषत: कोकणात भरपूर उत्साहात साजरा करतात. मुंबईत असलेले चाकरमानी या सणासाठी मोठ्या संख्येने कोकणात उतरतात. जवळपास
Read More...