IRCTC डाउन, तिकीटं बुक होईनात, लोकांचे हाल, म्हणतायत, ‘‘हा तर नेहमीचाच गोंधळ!’’
IRCTC Down : जर तुम्ही आज ट्रेनचे तिकीट बुक करत असाल आणि ते करू शकत नसाल तर काळजी करू नका. कारण तुमच्या बुकिंगमध्ये कोणतीही अडचण नाही, परंतु आज भारतीय रेल्वे IRCTC चे ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म डाउन झाले आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड!-->…
Read More...
Read More...