पित्याचा खून करून पुरावे लपवले ‘क्राईम पेट्रोल’ पाहून, पण एका चुकीनं फुटलं सगळं!
Kanpur Son Kills Father : चित्रपट आणि क्राईम सीरिज पाहून गुन्हेगारीच्या जगात प्रेरणा घेण्याची एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथे समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका युवकाने 'दृष्यम' चित्रपट आणि ‘क्राईम पेट्रोल’ मालिकेतील शक्कल!-->…
Read More...
Read More...