RCB विकली जाणार, IPL 2026 लिलावाआधी ललित मोदींचा मोठा गौप्यस्फोट!
RCB Sale : IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी असा दावा केला आहे की RCB संघ विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे आणि यासाठी!-->…
Read More...
Read More...