Fact Check : कोरोनामुळे भारतात ७ दिवसांचं लॉकडाऊन? रात्री १२ ते सकाळी ७ पर्यंत सगळं बंद?
Fact Check India Lockdown : चीन, जपान आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये अचानक कोरोनाच्या प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून भारत सरकारही अलर्ट मोडवर आले आहे. गुरुवारी पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या परिस्थितीचा…
Read More...
Read More...