हरित हायड्रोजन धोरण करणारे महाराष्ट्र पहिले राज्य, ६४ हजार लोकांना रोजगार
हरित हायड्रोजन (Green Hydrogen) काळाची गरज असून त्यासाठी महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटी एवढी आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या सात प्रकल्पांसाठी आज विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. यामाध्यमातून ६४ हजार रोजगार निर्मिती होणार!-->…
Read More...
Read More...