लठ्ठपणाच्या उपचारांसाठी आलं नवीन औषध, किंमत किती? कसे काम करेल? जाणून घ्या
Mounjaro Medicine : भारतातील मधुमेह आणि लठ्ठपणाच्या वाढत्या घटना लक्षात घेता अमेरिकन औषध कंपनी एली लिलीने एक नवीन औषध लाँच केले आहे. औषधाचे नाव मोंजारो आहे. हे औषध इंजेक्शनच्या स्वरूपात आहे. त्याच्या २.५ मिलीग्रामच्या कुपीची किंमत ३,५००!-->…
Read More...
Read More...