Browsing Tag

Men

पुरुषांच्या दाढीत कुत्र्याच्या केसांपेक्षा जास्त जंतू! स्वच्छतेबाबत धक्कादायक संशोधन

Men Beard Bacteria : तुमची दाढी — तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा अभिमान! पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुमच्या दाढीत कुत्र्याच्या केसांपेक्षा जास्त जंतू असतात, तर? ऐकायला धक्कादायक वाटेल, पण हे सत्य एका वैज्ञानिक अभ्यासातून समोर आलं आहे.
Read More...