MHADA Lottery 2025 : नवी मुंबईत 14 लाखांत घर! सानपाडा, नेरुळसह 293 घरांसाठी सुवर्णसंधी
MHADA Lottery 2025 Navi Mumbai : नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने MHADA Lottery 2025 अंतर्गत नवी मुंबईतील 293 घरांची लॉटरी जाहीर केली आहे. ही घरं सानपाडा,!-->…
Read More...
Read More...