Browsing Tag

Road Accident

PM Rahat Scheme : अपघातग्रस्तांना 1.5 लाखांपर्यंत मोफत उपचार! पंतप्रधान ‘पीएम राहत’ योजनेची मोठी…

PM Rahat Scheme : रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पंतप्रधानांनी नुकतीच ‘पीएम राहत’ (Road Accident Victim Hospitalization and Assured Treatment) योजना सुरू केली असून,
Read More...

मॉर्निंग वॉक ठरलं शेवटचं..! 73 वर्षीय आजीचा मृत्यू, पुण्यात हृदयद्रावक घटना!

Pune Hit And Run : पुण्यातील पाशान रोड परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, सकाळच्या नियमित फिरायला गेलेल्या 73 वर्षीय महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवार, 24 जानेवारी रोजी पहाटे पाशान रोड–पंचवटी–NCL
Read More...

भीषण बस अपघात, झोपेत असताना जळून ९ जणांचा मृत्यू; ड्रायव्हर म्हणाला, “काय झालं काही आठवतच नाही…”

Karnataka Chitradurga Bus Accident : कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग 48 वर गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात स्लीपर कोच बसला पेट घेतल्याने 9 जणांचा मृत्यू झाला तर 21 जण जखमी झाले. हा अपघात इतका अचानक आणि धक्कादायक
Read More...

नाशिकमध्ये भीषण दुर्घटना : 600 फूट दरीत कार कोसळली; सहा जणांचा जागीच मृत्यू

Nashik Saptashrungi Ghat Accident : नाशिकच्या कळवण तालुक्यातील सप्तरशृंगी गड घाटात रविवारी दुपारी एका कारचा भीषण अपघात झाला. तब्बल 600 फूट खोल दरीत वाहन कोसळल्याने सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतक सर्वजण निफाड तालुक्यातील
Read More...

ताम्हिणी घाटात भीषण अपघात, पुण्यातील सहा तरुणांचा मृत्यू; 500 फूट दरीत कोसळली थार!

Tamhini Ghat Accident : रायगड सीमेवरील ताम्हिणी घाटात घडलेल्या भीषण अपघातात पुण्यातील सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री दिवेआगर बीचकडे जात असताना त्यांची महिंद्रा थार (MH12 YN 8004) सुमारे 500 फूट खोल दरीत
Read More...

VIDEO : जयपूरमध्ये डंपरचं मृत्यूतांडव..! 5 किमीपर्यंत 50 जणांना चिरडले; 18 ठार

Jaipur Dumper Accident : राजस्थानच्या जयपूरमध्ये सोमवारी संध्याकाळी एक भीषण अपघात झाला आहे. हरमाडा पोलीस स्टेशन परिसरात एका अनियंत्रित डंपरने तब्बल 5 किलोमीटरपर्यंत रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना आणि वाहनांना चिरडले. या हृदयद्रावक घटनेत 18
Read More...

रस्ते अपघातात जखमी झालेल्यांसाठी सरकार देणार पेसै, नितीन गडकरींची घोषणा!

Cashless Treatment For Road Accident : रस्ते अपघातात जखमी झालेल्यांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. रस्ते अपघातात जखमी झालेल्यांसाठी सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. याला कॅशलेस
Read More...

VIDEO : 140+ किमी वेगाने चालवतोय गाडी, बाईकला धडक देऊन म्हणाला, ”कोई बात नहीं, ये मेरा…

Rajat Dalal Driving Recklessly Video : आपल्या वादग्रस्त कृतींमुळे चर्चेत असलेला सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रजत दलालचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की या व्हिडिओमध्ये दिसणारा माणूस रजत दलाल असून जो पूर्णपणे व्यस्त
Read More...

रस्ते अपघातातील जखमींना सरकारकडून मोफत उपचार, संपूर्ण भारतात लागू होणार व्यवस्था!

रस्ते अपघातातील बहुतांश मृत्यू हे उपचारास उशीर झाल्यामुळेच होतात. ही गंभीर बाब लक्षात घेऊन सरकार लवकरच रस्ते अपघातात मोफत उपचाराची व्यवस्था (Cashless Medical Treatment For Road Accident) करणार आहे. जेणेकरून जखमींना लवकरात लवकर मोफत उपचार
Read More...

मध्य प्रदेशमध्ये बस पुलावरून नदीत कोसळली..! 15 प्रवाशांचा मृत्यू; 25 जण जखमी

Madhya Pradesh Bus Accident : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात बस पुलावरून नदीत पडून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत 15 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 25 प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात…
Read More...

भारीच राव..! आता गाडी चालवताना झोप येणार नाही, आली ‘नवी’ टेक्नॉलॉजी!

Anti Sleep Alarm : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये शिकणाऱ्या काही इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखे तंत्रज्ञान शोधून काढले आहे. इंदूरच्या श्रीगोविंदराम सेकसारिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखा…
Read More...

इंस्टाग्राम स्टार ‘राउडी भाटी’चा कार अपघातात मृत्यू; दोन मित्रांची प्रकृती चिंताजनक

Instagram Star 'Rowdy Bhati' Death : सोमवारी रात्री ग्रेटर नोएडा येथे वेगवान कार झाडावर आदळल्याने इंस्टाग्राम स्टार राऊडी भारती उर्फ ​​रोहित भाटी (२५) याचा मृत्यू झाला. या अपघातात भाटीचे दोन मित्रही गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींवर…
Read More...