बार्शीचा महावीर कदम ठरला ‘फुल आयर्न मॅन’; मलेशियात 226 किमी अंतर पार करून भारताचा झेंडा फडकावला!
Mahavir Kadam Ironman : बार्शीचा तरुण महावीर कदम याने जगातील सर्वात कठीण क्रीडा मानल्या जाणाऱ्या ‘फुल आयर्न मॅन’ पदावर आपले नाव कोरले आहे. मलेशियातील सुंदर पण आव्हानात्मक लंगकावी बेटावर पार पडलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने तब्बल!-->…
Read More...
Read More...