बांगलादेशात हिंसाचाराचा कळस! BNP नेत्याचे घर पेटवले, 7 वर्षांची चिमुरडी आगीत होरपळून मृत

Bangladesh Violence : बांगलादेशात सुरू असलेल्या वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लक्ष्मीपूर जिल्ह्यातील सदार उपजिल्ह्यात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) च्या एका नेत्याच्या घराला
Read More...

रस्त्यावर चालणाऱ्यांवर मागून गोळ्यांचा वर्षाव! 10 मृत, परिसरात दहशत

South Africa Mass Shooting : दक्षिण आफ्रिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची भीषण घटना समोर आली असून,जोहान्सबर्गजवळ अज्ञात बंदूकधार्‍यांनी रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांवर मागून गोळीबार केल्याने 10 जणांचा मृत्यू झाला असून, किमान 10 जण गंभीर जखमी झाले
Read More...

20 वर्षांपासून लागू असलेलं मनरेगा इतिहासजमा! मध्यरात्री VB-G RAM G विधेयक संसदेत मंजूर, काय बदलणार?

VB-G RAM G bill vs MGNREGA : ग्रामीण भारतातील रोजगार हमी व्यवस्थेत मोठा आणि ऐतिहासिक बदल घडवत संसदेनं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (MNREGA) रद्द करून ‘विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आणि आजीविका मिशन (ग्रामीण)’ – VB-G
Read More...

₹4.62 कोटी रोख, 313 किलो चांदी, 6 किलो सोन्याची बिस्किटे! दिल्लीतील एका घरात सापडलंय घबाड!

ED Raid Delhi : दिल्लीमध्ये प्रवर्तन निदेशालयाने (ED) केलेल्या एका मोठ्या कारवाईत तब्बल कोट्यवधींचा खजिना सापडल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. ‘डंकी रूट’ सिंडिकेटविरोधात सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंग चौकशीदरम्यान दिल्लीतील एका ट्रॅव्हल
Read More...

आजपासून दिल्लीमध्ये मोठा नियम लागू! प्रदूषण प्रमाणपत्र नसेल तर इंधनही नाही, जुनी वाहने शहराबाहेरच

Delhi Pollution Rules : दिल्लीतील वाढत्या वायुप्रदूषणावर आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने आजपासून अत्यंत कडक नियम लागू केले आहेत. या नव्या नियमांनुसार BS-VI इंजिन नसलेल्या वाहनांना दिल्लीमध्ये प्रवेशच दिला जाणार नाही, तसेच प्रदूषण नियंत्रण
Read More...

युनिफॉर्मवरून चिडवल्याने चौथीतील ९ वर्षांच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन, शाळेतील ID कार्डच्या…

Hyderabad Student School Bullying : हैदराबादमधील चंदा नगर परिसरातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चौथी इयत्तेत शिकणाऱ्या अवघ्या ९ वर्षांच्या प्रशांत या चिमुकल्याने सहपाठी विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या छळाला (Bullying) कंटाळून
Read More...

दादरला थांबली पण दरवाजेच उघडले नाहीत! AC लोकलचा प्रकार, काय घडलं?

Mumbai AC local : मुंबईतील लाखो प्रवाशांसाठी सकाळचा प्रवास म्हणजे वेळेशी शर्यत असते. मात्र बुधवारी सकाळी मध्य रेल्वेच्या AC लोकलमधील एका गंभीर बिघाडामुळे ही शर्यत अनेकांसाठी अडथळ्यांची ठरली. बदलापूर–CSMT मार्गावरील AC फास्ट लोकलने दादर
Read More...

बीडमधील प्रकरणाने महाराष्ट्र हादरला! पुण्याच्या महिलेवर सामुहिक अत्याचार

Beed : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात नोकरीच्या आमिषाने एका तरुणीला बोलावून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथील पीडित तरुणीला अंबाजोगाई येथील एका कला केंद्रात नोकरी मिळवून देतो, असे
Read More...

“मेस्सीच खरा दोषी!”, सुनील गावसकरांचे परखड मत चर्चेत!

Sunil Gavaskar On Messi : फुटबॉल जगतात देवासमान मानल्या जाणाऱ्या लिओनेल मेस्सीवर आता भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर थेट निशाणा साधला आहे यांनी. कोलकाता येथे झालेल्या ‘GOAT Tour’ कार्यक्रमातील गोंधळावर बोलताना गावसकर यांनी मेस्सीला
Read More...

वर्ल्डकप विजेता कॅप्टन अर्जुन रणतुंगावर अटकेची टांगती तलवार!

Arjuna Ranatunga Corruption Case : श्रीलंका क्रिकेटला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारे, 1996 च्या ऐतिहासिक वर्ल्डकपचे कर्णधार अर्जुन रणतुंगा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी कारण क्रिकेट नसून, भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे
Read More...

When Harry Met Sally… चा दिग्दर्शक मृतावस्थेत! घरात सापडले दोन मृतदेह

Hollywood Director Murder : हॉलीवूड आणि जागतिक चित्रपटसृष्टीला हादरवून टाकणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध हॉलीवूड दिग्दर्शक व अभिनेता रॉब रेनर (वय 78) आणि त्यांची पत्नी मिशेल (वय 68) यांचे लॉस एंजेलिसमधील ब्रेंटवूड येथील घरात
Read More...

थरकाप उडवणारी घटना! वडिलांनी पाच मुलांना फासावर लटकवले, दोघे बचावले!

Bihar Suicide Case : बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यात घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. एका वडिलांनी स्वतःच्या पाचही लहान मुलांना एकामागोमाग फासावर लटकवून त्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Read More...