खिशाला कात्री! पेट्रोल-डिझेल ३ रुपयांनी महागले; आता दूध, भाजीपाला आणि प्रवासाचे बजेट कोलमडणार?
Petrol Diesel Price Hike : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वरकरणी ही वाढ किरकोळ वाटत असली तरी, भारतीय अर्थव्यवस्थेच्या रचनेमुळे याचा थेट परिणाम सामान्यांच्या ताटावर आणि खिशावर होणार आहे.!-->…
Read More...
Read More...