गुंतवणुकीचा नवा फंडा : अल्प मुदतीच्या लक्ष्यांसाठी बँक एफडी की डेट फंड? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Debt Mutual Funds : जेव्हा आपण पुढील २-३ वर्षांसाठी एखाद्या मोठ्या खर्चाचे नियोजन करतो, जसे की नवीन कार खरेदी करणे, घराची दुरुस्ती किंवा परदेशवारी, तेव्हा आपल्या मनात सर्वात आधी विचार येतो तो म्हणजे 'बँक फिक्स्ड डिपॉझिट' (FD).
Read More...

पंतप्रधान मोदी आज रात्री ८:३० वाजता साधणार देशाशी संवाद; मोठा निर्णय जाहीर होणार?

PM Modi : देशाच्या राजकारणातील एका मोठ्या घडामोडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी रात्री ८:३० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. संसदेत महिला आरक्षण लागू करण्यासाठी आणलेले महत्त्वपूर्ण घटना दुरुस्ती विधेयक फेटाळले गेल्याच्या
Read More...

8व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान केंद्र सरकारची मोठी भेट; 2 टक्के महागाई भत्ता मंजूर!

DA hike : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात एका सुखद बातमीने झाली आहे. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात (DA) २ टक्क्यांनी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे आता कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता ५८
Read More...

कोलकाता विधानसभा निवडणूक : ११ जागांची प्रतिष्ठा आणि ‘त्या’ एका अटीने वाढवलेली राजकीय…

West Bengal Election 2026 : पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या 'हवा' कोणाची, यापेक्षा चर्चा जास्त रंगली आहे ती कोलकाता येथील ११ विधानसभा जागांची. बंगालची सत्ता मिळवण्यासाठी या जागा जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितकीच आता त्यांच्याशी जोडली
Read More...

पंजाब किंग्सच्या विजयापेक्षा श्रेयसच्या ‘कॅच’चीच हवा; मास्टर ब्लास्टरची खास पोस्ट!

Sachin Tendulkar on Shreyas Iyer Catch : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) रणधुमाळीत गुरुवारी पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात खेळाचा एक वेगळाच दर्जा पाहायला मिळाला. पंजाब किंग्सने या सामन्यात सात गडी राखून विजय
Read More...

अक्षय तृतीया विशेष : १० ग्रॅमचा हार आणि ५ ग्रॅमची अंगठी; किती पडेल महागात? सविस्तर गणित

Gold Jewellery Price Calculation : सध्या लग्नसराईचे दिवस आणि अक्षय तृतीयेसारखे सण जवळ येत असल्याने सोन्याच्या बाजारात मोठी लगबग पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर सध्या उच्चांकी पातळीवर असले तरी भारतीय कुटुंबांमध्ये सोनं खरेदीला अनन्यसाधारण
Read More...

पन्नाशीत आहात? PF मधून मोठी रक्कम काढण्याचा विचार करताय? आधी हे वाचा!

EPFO 3.0 ATM Withdrawal : केंद्र सरकार आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लवकरच 'EPFO 3.0' ही नवीन प्रणाली लागू करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित आराखड्यांतर्गत, पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्यातून एटीएम (ATM) कार्डद्वारे
Read More...

सॅम बिलिंग्स आणि मोहम्मद रिझवानचा ‘तो’ व्हायरल व्हिडिओ; ड्रेसिंग रूममध्ये नक्की काय…

Sam Billings Muhammad Rizwan : क्रीडा विश्वात सोशल मीडियाचा वापर जेवढा माहितीसाठी होतो, तेवढाच तो अफवा पसरवण्यासाठीही कारणीभूत ठरत आहे. सध्या पाकिस्तान सुपर लीग 2026 (PSL 2026) दरम्यानचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, त्यावरून
Read More...

अंगावर शहारे आणणारे ‘छत्रपती’ अँथम रिलीज, ‘राजा शिवाजी’मधील पहिले भव्य गीत…

Raja Shivaji Chhatrapati Anthem Song : रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित 'राजा शिवाजी' या बहुप्रतिक्षित चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील 'छत्रपती' हे पहिले अँथम साँग आज प्रदर्शित झाले. हे गाणे दोन दिवसांपूर्वी
Read More...

१५ वर्षे लागली, पण भारताने करून दाखवलं! अरब राष्ट्रांच्या अन्न पुरवठ्यात भारताचा डंका

India No.1 food Supplier Arab Nations : जागतिक कृषी व्यापार आणि अन्न सुरक्षेच्या क्षेत्रात भारताने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या 15 वर्षांपासून अरब राष्ट्रांना अन्नपदार्थांचा पुरवठा करण्यात अव्वल स्थानी असलेल्या ब्राझीलला
Read More...

बिहारमध्ये नवा इतिहास! सम्राट चौधरी बनले राज्याचे पहिले भाजप मुख्यमंत्री; नितीश युगाचा अंत

Samrat Choudhary Bihar CM : बिहारच्या राजकारणात बुधवारी एक ऐतिहासिक वळण पाहायला मिळाले. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सम्राट चौधरी यांनी बिहारचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे, बिहारच्या राजकीय इतिहासात भारतीय जनता
Read More...

वैभव सुर्यवंशीसह दोघांची पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट, नागपूरच्या पठ्ठ्याची आयपीएलमध्ये डरकाळी!   

Praful Hinge : सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात विदर्भाचा वेगवान गोलंदाज प्रफुल हिंगे याने आपल्या जादुई स्पेलने क्रिकेट विश्वाला थक्क केले आहे. गेल्या सामन्यात प्लेईंग-11 मध्ये
Read More...