IPL 2024 RR vs DC : शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्लीला गुंडाळलं, राजस्थान रॉयल्सचा सलग दुसरा विजय!
IPL 2024 RR vs DC | राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सला 12 धावांनी मात देत सलग दुसरा विजय नोंदवला. दिल्लीला विजयासाठी शेवटच्या षटकात 17 धावांची गरज होती. राजस्थानकडून आवेश खानने तिखट मारा करत फक्त 4 धावा दिल्या आणि संघाला विजय!-->…
Read More...
Read More...