Browsing Tag

maharashtra

मंत्री साहेब ‘रम्मी’ खेळताना पकडले गेले…, सरकारने दिली ‘खेळ’ विभागाची जबाबदारी!

Manikrao Kokate Rummy Row : महाराष्ट्र मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं असून त्यांच्याकडे आता खेळ व युवक कल्याण विभाग सोपवण्यात आला आहे. त्यांच्या जागी दत्तात्रेय
Read More...

वय १९, पण खेळ वाघिणीचा! महाराष्ट्राची ‘लेक’ भारताची नवी चेस चॅम्पियन

Divya Deshmukh Chess World Champion : नागपूरची १९ वर्षीय इंटरनॅशनल मास्टर (IM) दिव्या देशमुख हिने FIDE वुमेन्स वर्ल्ड कप २०२५ जिंकत जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. तिने अंतिम फेरीत भारताचीच अनुभवी ग्रँडमास्टर (GM) कोनेरू
Read More...

14 हजार पुरुषांनी खाल्ला ‘लाडकी बहीण’ योजनेचा पैसा, 26 लाख लोकांनी सरकारला फसवलं!

Ladki Bahin Yojana Scam Maharashtra : महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण योजना’त मोठा गैरव्यवहार उघड झाला आहे. 26 लाख फर्जी लाभार्थ्यांनी योजनेचा फायदा घेतल्याचे समोर आले असून, 14298 पुरुषांचाही समावेश असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
Read More...

बॅडमिंटनचं शटल काढताना लागला विजेचा धक्का; १६ वर्षाच्या यशचा दुर्दैवी अंत, सीसीटीव्ही व्हिडिओत फुटेज

Vasai Boy Electric Shock : नायगाव (पूर्व) येथील सुंदरबन सोसायटीमध्ये १६ वर्षांचा यश यादव आपल्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत होता. खेळताना शटलकॉक एका फ्लॅटच्या खिडकीत अडकला. ती काढण्यासाठी गेला असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो
Read More...

VIDEO : ‘गोल टोपी’, ‘हिरवे साप’ आणि ‘हिंदू डीएनए’..; नितेश राणेंच्या एका वक्तव्याने…

Nitesh Rane Controversial Statement On Muslims : महाराष्ट्र सरकारमधील भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून राजकीय वातावरण तापवले आहे. अल्पसंख्याक समुदायाबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्याने त्यांच्या वक्तव्यावर
Read More...

हरयाणात भाषेचं बंधन मोडलं! नाशिकच्या तरुणाला हरयाणवी काकांनी मारली मिठी, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

Haryanvi Man Hugs Maharashtrian Farmer Viral Video : एका भावुक करणाऱ्या व्हिडिओमध्ये हरयाणातील शेतात काम करत असलेल्या एका नाशिकच्या तरुणाशी हरयाणवी काका संवाद साधताना दिसत आहेत. जेव्हा काकांनी विचारलं, “कुठून आलास?” तर तरुण म्हणतो, “नाशिक,
Read More...

मुंबईत मराठी माणसाला घर नाकारणाऱ्या बिल्डरवर कारवाई होणार! महायुती सरकारची घोषणा

Builders To Face Strict Action For Refusing Marathi Homebuyers : मुंबईसारख्या महानगरात मराठी भाषिक नागरिकांना अनेक गोष्टींच्या आधारे घर नाकारल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (ठाकरे गट)चे आमदार मिलिंद नार्वेकर
Read More...

२०२५ मध्ये महिलांसाठी टॉप 3 योजना; जाणून घ्या योजनेचे अर्ज, लाभ, पात्रता!

Women Government Schemes 2025 : महिला सबलीकरणासाठी केंद्र व राज्य सरकार दरवर्षी अनेक योजना राबवत आहे. २०२५ मध्येही शिक्षण, आरोग्य, आर्थिक मदत आणि रोजगारासाठी महिलांना थेट लाभ मिळणाऱ्या योजना सुरु आहेत. यामध्ये काही योजना अशा आहेत ज्या
Read More...

२०२५ मध्ये कोणती सरकारी परीक्षा द्याल? तलाठी की MPSC? संपूर्ण माहिती येथे आहे!

Maharashtra Government Exams : तुम्हाला सरकारी नोकरी हवी आहे का? मग हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे! महाराष्ट्रामध्ये दरवर्षी विविध शासकीय विभागांमधील भरतीसाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांसाठी पात्रता वेगवेगळी असते. खाली सर्व
Read More...

रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये झाले ७ मोठे बदल! आता OTPद्वारे होणार Tatkal बुकिंग, प्रवास होणार अधिक सोपा

Indian Railways Ticket Booking Changes : जुलै २०२५ पासून भारतीय रेल्वेने काही महत्त्वाचे बदल केले आहेत, ज्यांचा प्रवाशांवर थेट परिणाम होईल. तिकीट बुकिंग सोपे करणे, दलालांवर बंदी घालणे आणि सेवा पारदर्शक करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. भारतीय
Read More...

Disha Salian Case : आदित्य ठाकरे यांना मोठा दिलासा; दिशा सालियन प्रकरणात क्लीन चिट

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. राज्य सरकारच्या पोलिसांनी उच्च न्यायालयात सांगितले की लैंगिक शोषण किंवा शारीरिक हल्ल्याचा कोणताही उल्लेख नाही.
Read More...

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार असल्याची घोषणा विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली. विधानभवन येथे आयोजित विधानमंडळ
Read More...