मे २०२५ पासून स्काईप कायमचे होणार बंद! मायक्रोसॉफ्टचा निर्णय
Skype : स्काईपबाबत मायक्रोसॉफ्ट एक मोठे पाऊल उचलणार आहे. कंपनी मे महिन्यापासून स्काईप कायमचे बंद करणार आहे. यासोबत, २२ वर्षांचा दीर्घ प्रवास आता संपत आहे. स्काईप २००३ मध्ये लाँच झाले. २०११ मध्ये मायक्रोसॉफ्टने ते विकत घेतले. यानंतर,!-->…
Read More...
Read More...