Browsing Tag

Viral Video

डेंटल इम्प्लांटनंतर चमत्कार! १० वर्षांनी परत ऐकू येऊ लागलं! डॉक्टरही थक्क!

Dental Implant Restores Hearing : गुजरातमधील सुरत येथील एक अचंबित करणारा वैद्यकीय प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. ६३ वर्षांच्या जैबुन्निशा एम. यांना पूर्ण तोंडाच्या रीकन्स्ट्रक्शन आणि डेंटल इम्प्लांट केल्यानंतर १० वर्षांनी परत ऐकू येऊ लागले!
Read More...

कुत्रा चावत होता, मालक हसत होता! मुंबईतील भीषण घटना कॅमेऱ्यात कैद, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Pitbull Attacks Boy Mumbai : मुंबईत मानखुर्द परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका पिटबुल जातीच्या हिंसक कुत्र्यानं एका 11 वर्षांच्या मुलावर प्राणघातक हल्ला केला. विशेष म्हणजे या हल्ल्यादरम्यान कुत्र्याचा मालक सोहेल हसन (वय 43)
Read More...

Coldplay च्या कॉन्सर्टमध्ये रंगेहाथ पकडले गेले CEO आणि HR! व्हायरल व्हिडीओ पाहून पत्नीने…

Coldplay Kisscam CEO HR Affair : बोस्टनच्या जिलेट स्टेडियममध्ये झालेल्या Coldplay च्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एक धक्कादायक दृश्य समोर आलं आहे. 'Kiss Cam' जेव्हा एका कपलवर थांबली, तेव्हा उपस्थित प्रेक्षक आश्चर्यचकीत झाले, कारण ते कपल कुणी
Read More...

Viral Video : हातात जिवंत साप, हजारो भक्तांची अनोखी पूजा, व्हिडीओ पाहून थरकाप उडेल!

Viral Video Snake Fair In Bihar : साप म्हटलं की बहुतांश लोकांच्या अंगावर शहारा येतो. काहींचा थरकाप उडतो, तर काहीजण सापांचं नाव ऐकताच पळ काढतात. पण बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात एक असं ठिकाण आहे जिथे नागपंचमीच्या दिवशी हजारो लोक हातात जिवंत
Read More...

कॅमेरासमोरच भीषण अपघात! प्रसिद्ध स्टंटमॅन राजू यांचा सेटवरच मृत्यू; पाहा थरारक VIDEO

Stuntman Raju Death Viral Video : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक पा. रंजीत आणि अभिनेता आर्या यांच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर शूटिंग दरम्यान स्टंट करताना प्रसिद्ध स्टंट आर्टिस्ट मोहनराज
Read More...

Viral Video : १५ कोटींच्या कर्जामुळे लखनऊत उद्योजकानं स्वत:ला संपवलं; फेसबुकवर शेवटचा व्हिडिओ

Lucknow Businessman Shoots Himself Viral Video : उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाहजेब शकील (वय ३६), एक रिअल इस्टेट उद्योजक, याने १५ कोटींच्या कर्जामुळे त्रस्त होऊन स्वत:ला संपवलं आहे. त्यापूर्वी त्याने
Read More...

हरयाणात भाषेचं बंधन मोडलं! नाशिकच्या तरुणाला हरयाणवी काकांनी मारली मिठी, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

Haryanvi Man Hugs Maharashtrian Farmer Viral Video : एका भावुक करणाऱ्या व्हिडिओमध्ये हरयाणातील शेतात काम करत असलेल्या एका नाशिकच्या तरुणाशी हरयाणवी काका संवाद साधताना दिसत आहेत. जेव्हा काकांनी विचारलं, “कुठून आलास?” तर तरुण म्हणतो, “नाशिक,
Read More...

Viral Video : धबधब्याजवळ मजा करत होते पर्यटक, ५ सेकंदात निसर्गाने दाखवला रौद्र अवतार!

Gaya Waterfall Incident : निसर्गाची मस्करी करणे चांगले नाही कारण ते जितके सुंदर असेल तितकेच ते अधिक भयानक असू शकते. लोक हे समजत नाहीत आणि निसर्गाशी गोंधळ घालू लागतात. ज्याचा परिणाम खूप वाईट होतो. यासंबंधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
Read More...

षटकार मारल्यानंतर क्रिकेटरला आला हार्ट अटॅक, मैदानात कोसळला, व्हिडिओ व्हायरल

Cricketer Heart Attack : फिरताना अचानक हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटनांमुळे भारतीयांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री शेफाली जरीवालाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता, आता पंजाबमधील
Read More...

“एक तरफ मोहम्मद है, एक तरफ कृष्णा, दोनों…”, शुबमन गिलचा Video इंटरनेटवर व्हायरल

Shubman Gill : लीड्स कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाने एकत्रितपणे ५ शतके ठोकली, पण त्यानंतरही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. बेन डकेटने १४९ धावांची खेळी खेळून इंग्लंडला ऐतिहासिक विजय
Read More...

भारतात स्थायिक झालेली, भारताची संस्कृती दाखवणारी व्हायरल फिनलँडच्या मुलीची चर्चा!

Viral Finland Girl During Mahakumbh 2025 : महाकुंभ संपण्यासाठी अजून १९ दिवस शिल्लक आहेत. या वर्षीच्या महाकुंभात, अनेकांनी त्यांच्या अनोख्या शैलीमुळे चर्चा रंगवल्या. यामध्ये आयआयटी बाबा अभय सिंह, सुंदर साध्वी हर्षा, माळा विक्रेती मोनालिसा
Read More...

IAS अधिकाऱ्याने संपूर्ण ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना दिली उभे राहून काम करायची शिक्षा!

Stand Up Punishment To Staff : उत्तर प्रदेशातील नोएडा येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणावर कठोर कारवाई करत नोएडाच्या सीईओने निवासी भूखंड विभागाच्या कर्मचाऱ्यांना अर्धा तास उभे राहून काम करण्याचे आदेश दिले.
Read More...