दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मोठी’ बातमी, यंदापासून वर्षातून दोनदा परीक्षा!

CBSE 10th Board Exam 2026 : सीबीएसई बोर्डाच्या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ पुढील वर्षी म्हणजेच २०२६ पासून दहावीच्या परीक्षा दोनदा घेणार आहे. पहिली परीक्षा फेब्रुवारीपर्यंत सुरू होईल,
Read More...

VIDEO : ‘‘जय हिंद जय भारत..’’, अंतराळात झेपावले भारताचे शुभांशू शुक्ला, मिशन Axiom 4 लाँच!

Axiom 4 Mission : भारताने आपल्या अंतराळ प्रवासात आणखी एक ऐतिहासिक झेप घेतली आहे. स्पेसएक्सच्या फाल्कन ९ रॉकेटने भारताच्या शुभांशू शुक्ला आणि इतर तीन अंतराळवीरांच्या अ‍ॅक्सिओम-४ (Axiom-4) मोहिमेसह उड्डाण केले आहे. फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस
Read More...

“एक तरफ मोहम्मद है, एक तरफ कृष्णा, दोनों…”, शुबमन गिलचा Video इंटरनेटवर व्हायरल

Shubman Gill : लीड्स कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाने एकत्रितपणे ५ शतके ठोकली, पण त्यानंतरही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. बेन डकेटने १४९ धावांची खेळी खेळून इंग्लंडला ऐतिहासिक विजय
Read More...

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! पॅसेंजर ट्रेनच्या तिकिटांत १ जुलैपासून वाढ

Indian Railways : जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला या बातमीने आनंद होणार नाही, कारण भारतीय रेल्वे अनेक वर्षांत पहिल्यांदाच प्रवासी गाड्यांचे भाडे वाढवणार आहे. नवीन भाडे १ जुलै २०२५ पासून लागू होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार,
Read More...

प्रवाशांकडून तिकीटाशिवाय ‘इतके’ पैसे घेणार, नवी मुंबई विमानतळासंदर्भात मोठी अपडेट!

Navi Mumbai International Airport : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या वर्षाच्या अखेरीस, तुम्ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने प्रवास करू शकाल. परंतु, या विमानतळावरून प्रवास करण्यासाठी, फक्त विमान भाडे पुरेसे राहणार
Read More...

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Hindi Controversy : त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. त्रिभाषा सूत्रासंदर्भात
Read More...

‘सुपरस्टार’ ऋषभ पंतचे दुसऱ्या डावातही शतक, रचला ‘नवा’ इतिहास!

Rishabh Pant : भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतची बॅट इंग्लंडमध्ये चांगलीच गाजत आहे. पंतने लीड्समध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही शतक झळकावले आहे. सोमवारी त्याने १३० चेंडूत १०० धावा पूर्ण केल्या. यादरम्यान
Read More...

पृथ्वी शॉचा करिअर वाचवण्यासाठी ‘मोठा’ निर्णय, मुंबई क्रिकेट असोसिएशनला ई-मेल, म्हणाला…

Prithvi Shaw : पृथ्वी शॉ सध्या वाईट काळातून जात आहे, तो केवळ टीम इंडियामधूनच नाही तर मुंबईने त्याला रणजी ट्रॉफीमधूनही वगळले आहे. त्याला आयपीएलमध्येही संधी मिळाली नाही, आता असे वृत्त आहे की तो मुंबई क्रिकेट संघ सोडून दुसरीकडे कुठेतरी जाणार
Read More...

इराण ‘होर्मुझ’ जलमार्ग बंद करण्याच्या तयारीत, भारतावर परिणाम काय?

Strait of Hormuz : इराणच्या संसदेने 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' बंद करण्यास मान्यता दिली आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन इराणी अणुस्थळांना लक्ष्य करण्यात आले होते.
Read More...

इस्रायल आणि इराणने एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागली, अमेरिकेचा आपल्या नागरिकांना इशारा

Israel-Iran Conflict : इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेच्या प्रवेशानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. २३ जूनच्या पहाटे, इस्रायली हवाई दलाच्या २० लढाऊ विमानांनी गुप्तचर माहितीच्या आधारे इराणच्या अनेक भागांवर बॉम्बहल्ला केला. दुसरीकडे, इराणनेही
Read More...

एअरपोर्टच्या जवळ घर असणाऱ्यांसाठी महत्त्वाचा नियम, DGCA चा कायद्यात बदल

Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर बरेच काही बदलणार आहे. या अपघाताच्या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले. धावपट्टीवरून उड्डाण करताच विमान विमानतळाजवळील निवासी भागात कोसळले. सहसा विमानतळ निवासी
Read More...

महिलेला अश्लील मॅसेज, कॅप्टन्सी गेली आता टिम पेन ऑस्ट्रेलियाचा नवा हेड कोच!

Tim Paine : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे आणि श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि चार दिवसीय सामन्यांसाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे. त्यांनी एका खेळाडूची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे, ज्यावर
Read More...