Browsing Tag

crime news

KBCमध्ये 50 लाख जिंकणाऱ्या तहसीलदारला अटक!

KBC Winner Tehsildar Arrest : मध्य प्रदेशातील श्योपुर जिल्ह्यातील विजयपूर येथे कार्यरत असलेल्या तहसीलदार अमिता सिंह तोमर यांना 2.5 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी त्या लोकप्रिय
Read More...

महाराष्ट्रात धक्कादायक घटना! १६ वर्षीय मुलाने शाळेच्या संचालकाला संपवलं

Sangli Murder Case : महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शिक्षण क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व असलेल्या संजय प्रभाकर परांजपे यांच्या हत्येचे गूढ पोलिसांनी उलगडल्याचा दावा केला असून या
Read More...

वसईत 15 वर्षांच्या मुलाकडून मावशीची हत्या; मृतदेह सोफा-कम-बेडमध्ये लपवला!  

Teen Kills Aunt Maharashtra : महाराष्ट्रातील वसई येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ 15 वर्षांच्या मुलाने किरकोळ वादातून आपल्या 60 वर्षीय मावशीची बांबूच्या काठीने हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे, तर आरोपीने आपल्या
Read More...

रेल्वे स्थानकांवर ‘बाबा बंगाली’चे पोस्टर जाळे उघड! 15 हजार बेकायदेशीर जाहिरातींसह एकाला अटक

Fake Baba Bangali Railway Poster Racket : मुंबईतील रेल्वे परिसरात बेकायदेशीर जाहिरातींचे जाळे उघडकीस आले असून, स्वतःला ‘बाबा बंगाली’ म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीच्या नावाने मोठ्या प्रमाणात पोस्टर लावण्याचा प्रकार उघड झाला आहे. मध्य रेल्वे आणि
Read More...

अमेरिकेतील 2023 मधील धक्कादायक मृत्यू प्रकरणाला पूर्णविराम, भारतीय विद्यार्थींनीच्या कुटुंबाला 262…

Jaahnavi Kandula Settlement : अमेरिकेतील सिएटल शहरात 2023 मध्ये वेगाने धावणाऱ्या पोलीस वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या भारतीय विद्यार्थिनी जान्हवी कंडुला यांच्या कुटुंबाला तब्बल 29 दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे 262.7 कोटी रुपये) इतकी भरपाई
Read More...

“कोरिया आमचे आयुष्य आहे”, तीन अल्पवयीन मुलींनी बिल्डिंगवरून उडी मारून जीवन संपवलं!

Ghaziabad Sui*cide Case : आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे जर बारकाईने पाहिले, तर काही बातम्या मनाला आतून हादरवून टाकतात. उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथून समोर आलेली तिहेरी आत्महत्येची घटना अशीच धक्कादायक आहे. येथे तीन अल्पवयीन बहिणींनी
Read More...

दिल्ली पोलिसांची महिला SWAT कमांडो काजलची निर्घृण हत्या! डंबलने हल्ला, पती अटकेत

SWAT Commando Kajal Murder Case : दिल्ली पोलिसांच्या विशेष दलात कार्यरत असलेल्या SWAT कमांडो काजल यांच्या हत्येने संपूर्ण देश हादरून गेला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेली, अत्यंत कठोर प्रशिक्षण घेतलेली ही महिला कमांडो घरगुती
Read More...

मॉर्निंग वॉक ठरलं शेवटचं..! 73 वर्षीय आजीचा मृत्यू, पुण्यात हृदयद्रावक घटना!

Pune Hit And Run : पुण्यातील पाशान रोड परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, सकाळच्या नियमित फिरायला गेलेल्या 73 वर्षीय महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवार, 24 जानेवारी रोजी पहाटे पाशान रोड–पंचवटी–NCL
Read More...

VIDEO : लग्नात वेटर बनून घुसला चोर, दागिने-रोख रक्कम मिळून तब्बल 1 कोटींची चोरी!

Ludhiana Wedding Waiter Robbery : पंजाबमधील लुधियाना येथे एक धक्कादायक आणि थरारक चोरीची घटना समोर आली आहे. लग्नसमारंभात वेटरच्या वेशात आलेल्या एका अज्ञात चोराने तब्बल 1 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याने खळबळ उडाली
Read More...

तेलंगणात अमानुष कृत्याचा कळस! ग्रामपंचायतींच्या आदेशावर 200 कुत्र्यांची सामूहिक हत्या?

Telangana Stray Dogs Killed : तेलंगणा राज्यातून मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कामारेड्डी जिल्ह्यातील पाच गावांमध्ये तब्बल 200 भटक्या कुत्र्यांना विष देऊन आणि प्राणघातक इंजेक्शन देऊन ठार मारण्यात आल्याचा आरोप करण्यात
Read More...

छातीत तीव्र वेदना… तरीही 8 तास ‘वेटिंग’! भारतीय व्यक्तीचा कॅनडात मृत्यू, कुटुंब उद्ध्वस्त

Indian Man Dies Canada Hospital : कॅनडातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त 44 वर्षांचे भारतीय वंशाचे प्रशांत श्रीकुमार यांचा संशयित हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. धक्कादायक बाब
Read More...

रस्त्यावर चालणाऱ्यांवर मागून गोळ्यांचा वर्षाव! 10 मृत, परिसरात दहशत

South Africa Mass Shooting : दक्षिण आफ्रिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची भीषण घटना समोर आली असून,जोहान्सबर्गजवळ अज्ञात बंदूकधार्‍यांनी रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांवर मागून गोळीबार केल्याने 10 जणांचा मृत्यू झाला असून, किमान 10 जण गंभीर जखमी झाले
Read More...