Browsing Tag

crime news

गुटखा खाण्यासाठी 10 रुपये न दिल्याने मुलाने बापाचे शिर कापले!

Odisha : ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका ४० वर्षीय व्यक्तीने त्याच्या ७० वर्षीय वडिलांची केवळ १० रुपये न दिल्याने निर्घृण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याचे वडील बैधर सिंग यांची
Read More...

बिहारमध्ये मॅट्रिक परीक्षार्थीची हत्या, लोकांना हायवे रोखला, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त

Bihar : बिहारमधील सासाराममध्ये मॅट्रिकच्या परीक्षेदरम्यान एका मुद्द्यावरून वाद झाला. या वादातून हल्लेखोरांनी शाळेतील दोन विद्यार्थ्यांना गोळ्या घालून ठार मारले. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे आणि दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी
Read More...

महाकुंभमध्ये कपडे बदलणाऱ्या महिलांचे फोटो १९९९ रुपयांमध्ये विक्रीला!

Mahakumbh 2025 : महाकुंभ परिसरात महिलांच्या गोपनीयतेचे उल्लंघन होत आहे. महिलांचे कपडे बदलताना आणि आंघोळ करतानाचे फोटो सोशल मीडियावर विकले जात आहेत. हे प्रकरण गांभीर्याने घेत, पोलिसांनी महाकुंभ परिसरातील कुंभ कोतवाली पोलीस ठाण्यात ११ सोशल
Read More...

छत्तीसगडमध्ये ‘आज तक’च्या पत्रकाराच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारलं, घटनेनंतर संपूर्ण…

Chhattisgarh Aaj Tak Journalist's Family Murdered : छत्तीसगडमधील पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येचे प्रकरण अजून शांत झाले नाही, अशातच आणखी एका पत्रकाराच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या करण्यात आली. शुक्रवारी, सूरजपूर जिल्ह्यात, आज तकचे
Read More...

पोलीस स्टेशनमध्ये चोरी! महागड्या गाडीचं इंजिन पळवलं, क्राइम ब्रांचलाच लुटलं!

Robbery In Crime Branch : घरात चोरी आणि दरोड्याच्या घटना दररोज घडत असतात. चोरांपासून लोकांना वाचवणाऱ्या रक्षकांच्या कार्यालयात चोरी होऊ लागली तर आश्चर्य वाटेल. मात्र, इंदूरमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील पोलीस ठाण्यात चोरी
Read More...

इंटरपोलसारखं ‘भारतपोल’ पोर्टल लाँच, ऑनलाइन गुन्ह्यांचा त्रास कमी होणार!

Bharatpol Portal : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी सीबीआयने तयार केलेले 'भारतपोल पोर्टल' लाँच केले. 'भारतपोल पोर्टल'चा उद्देश कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी आणि आंतरराष्ट्रीय पोलिसांना सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये
Read More...

अतुल सुभाष केस : बायकोनं छळलं, सिस्टिमनं झुकवलं, इंजिनिअरचा भयानक शेवट!

Atul Subhash Case : अतुल सुभाष आत्म*त्या प्रकरणात अनेक पक्षकार पुढे येत आहेत. अतुल हा एआय इंजिनिअर होता. बंगळुरूमध्ये एका खासगी कंपनीत काम करत होता. 9 डिसेंबर रोजी त्याने 24 पानी चिठ्ठी लिहित आणि 90 मिनिटांचा व्हिडिओ बनवून आत्महत्या केली.
Read More...

अभिनेता मुश्ताक खान यांचे अपहरण, 2 लाख उकळले!

Actor Mushtaq Khan Kidnapped : वेलकम आणि हम हैं राही प्यार के सारख्या चित्रपटात आपल्या अभिनयाने आपली क्षमता सिद्ध करणारे अभिनेता मुश्ताक खान यांचे पश्चिम उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे अपहरण करण्यात आले. अपहरणकर्त्यांनी त्यांना 2 लाख रुपये
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी!

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आर्थिक राजधानी मुंबईच्या पोलीस नियंत्रण फॉर्मवर आलेल्या कॉलमध्ये ही धमकी देण्यात आली होती. एकीकडे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे, तर दुसरीकडे
Read More...

दिल्लीत ईडीच्या टीमवर हल्ला! तपास करायला गेली असताना घडली घटना

ED Team Attacked : दिल्लीत ईडीच्या टीमवर हल्ला झाला आहे. एबीपी या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, राजधानीतील बिजवासनमध्ये तपास संस्थेला लक्ष्य करण्यात आले. सायबर क्राईम प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथक दाखल झाले होते. मिळालेल्या
Read More...

एका घरात आढळले 4 मृतदेह! महाराष्ट्रात ‘बुरारी’ घटना, संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त!

Maharashtra : दिल्लीच्या बुरारी घटनेची आठवण करून देणारा एक भयानक प्रकार महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात समोर आला आहे. धुळे शहरात गुरुवारी एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये एक जोडपे आणि त्यांच्या
Read More...

सुरैश रैनाच्या काकांना मारणाऱ्या 12 दोषींना जन्मठेप

Suresh Raina's Uncle's Murder Case : भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या काकाच्या हत्येप्रकरणी पंजाबच्या पठाणकोट जिल्हा न्यायालयाने दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सर्व
Read More...