Browsing Tag

World

जगातील पहिली AI मंत्री, ‘या’ देशाचा ऐतिहासिक निर्णय, भ्रष्टाचारविरोधात जबाबदारी

World First AI Minister : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे तंत्रज्ञान आता फक्त उद्योग, शिक्षण किंवा आरोग्य क्षेत्रापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर आता ते राजकारण आणि प्रशासनामध्येही प्रवेश करत आहे. जगातील पहिल्यांदाच एका देशाने AI आधारित
Read More...

विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली; 86 जणांचा मृत्यू, गावागावात शोककळा!

Congo boat Accident : उत्तर-पश्चिम आफ्रिकेतील काँगो देशाच्या इक्वेटर प्रांतातील बसानकुसु परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एक अत्यंत दुर्दैवी बोट दुर्घटना घडली. या दुर्घटनेत किमान 86 नागरिकांचा मृत्यू झाला असून, बहुतांश मृतांमध्ये
Read More...

शेतकऱ्याला स्वप्न पडलं, त्याने गरिबांना 6 कोटी वाटले, सरकार आणि कोर्ट दोघेही हादरले!

Ireland Farmer Donation : ‘स्वर्गात जायचंय? मग सर्व संपत्ती दान कर!’ असा संदेश जर एखाद्याला स्वप्नात आला, तर तुम्ही काय कराल? पण आयर्लंडमधल्या एका शेतकऱ्याने या स्वप्नावर इतका विश्वास ठेवला की त्याने अक्षरशः आपली 6 कोटी रुपयांची संपत्ती
Read More...

हा तरुण म्हणतो, “ही जमीन कुणाचीच नाही, आता माझी आहे!” आणि झाला राष्ट्राध्यक्ष

Free Republic Of Verdis : 20 वर्षांचा ऑस्ट्रेलियन डॅनियल जॅक्सनने ‘Free Republic of Verdis’ नावाचं स्वतःचं सूक्ष्म-राष्ट्र स्थापन केलं आहे, आणि स्वतःला त्याचा राष्ट्राध्यक्ष घोषित केलं आहे. ही गोष्ट पुन्हा जागतिक चर्चेचा विषय बनली आहे.
Read More...

शरीर गोठवा आणि भविष्यात पुन्हा जगा! मृत्यूनंतरचं जीवन देणारी विज्ञानाची वेडी कल्पना

Cryonics Body Preservation After Death : तुम्ही कधी असा विचार केला आहे का, मृत्यु हे खरंच अंतिम सत्य आहे? काही श्रीमंत लोक आणि भविष्यातील विज्ञानावर समृद्ध विश्वास असणारे लोक त्यांच्या मृत शरीरांना गोठवत आहेत, ज्यामुळे भविष्यात पुनरुज्जीवन
Read More...

भारतीय कोलंबी उद्योगाला फटका, हजारो शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर!

Trump Tariff Effect On Indian Shrimp Export : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ निर्णयामुळे आंध्र प्रदेशातील झिंगा (कोलंबी) उद्योगाला प्रचंड फटका बसला आहे. अमेरिकन सरकारने भारतीय झिंग्यावर आयात शुल्क २५% वरून
Read More...

“आम्ही बुडालो तर अर्धी दुनिया घेऊन जाऊ”, पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची भारताला…

Asim Munir Nuclear Threat : पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर (Asim Munir) यांनी थेट अमेरिकेच्या भूमीवरून भारताला अणुयुद्धाची धमकी दिली आहे. फ्लोरिडा (Florida) येथील टँपा (Tampa) शहरात पाकिस्तानी उद्योगपती आणि मानद वाणिज्य
Read More...

८ इंजिन, ६८२ डबे, ५,६४८ चाके… जगातील सर्वात लांब ट्रेन पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

World Longest Train : भारतीय रेल्वेने काही काळापूर्वी देशातील सर्वात लांब मालगाडी "रुद्रास्त्र" पटर्‍यांवर धाववून नवा विक्रम केला होता. ४.५ किमी लांबीची ही मालगाडी ३५४ डब्यांनी सज्ज असून तिला ७ इंजिनची ताकद आहे. गंजख्वाजा स्थानकातून सुटून
Read More...

इतिहासातील सर्वात लांब वीज! नवा जागतिक विक्रम, ‘मेगाफ्लॅश’ पाहून वैज्ञानिकही थक्क!

World Longest Lightning Flash Record : जगात अशा अनेक नैसर्गिक घटना घडतात ज्या विज्ञानालाही हादरवून टाकतात. अशीच एक घटना म्हणजे ८२९ किलोमीटर लांब वीज चमकण्याची – इतिहासातील सर्वात लांब वीज चमक (Mega Flash). विशेष म्हणजे ही वीज एका देशात
Read More...

Video : “हा वेग बघून विमानसुद्धा लाजेल!”, चीनच्या मॅग्लेव्ह ट्रेनने तोडलं सर्वांचं गणित!

China's Maglev Train Speed : चीनने पुन्हा एकदा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक विक्रम रचला आहे. चीनची मॅग्लेव्ह (Maglev) ट्रेन तब्बल 623 किमी/तास वेगाने धावत, ती जगातील सर्वात वेगवान ट्रेन बनली आहे. ही धावती प्रयोगात्मक चाचणी शांझी
Read More...

इराण ‘होर्मुझ’ जलमार्ग बंद करण्याच्या तयारीत, भारतावर परिणाम काय?

Strait of Hormuz : इराणच्या संसदेने 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' बंद करण्यास मान्यता दिली आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन इराणी अणुस्थळांना लक्ष्य करण्यात आले होते.
Read More...

इस्रायल आणि इराणने एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागली, अमेरिकेचा आपल्या नागरिकांना इशारा

Israel-Iran Conflict : इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेच्या प्रवेशानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. २३ जूनच्या पहाटे, इस्रायली हवाई दलाच्या २० लढाऊ विमानांनी गुप्तचर माहितीच्या आधारे इराणच्या अनेक भागांवर बॉम्बहल्ला केला. दुसरीकडे, इराणनेही
Read More...