Browsing Tag

IPL 2024

IPL 2024 LSG vs DC : दिल्लीचा लखनऊवर ऐतिहासिक विजय! डेब्यु मॅचमध्ये हिरो ठरला जेक फ्रेझर-मॅकगर्क

IPL 2024 LSG vs DC : आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सचा सहा विकेट्सने पराभव केला. लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्लीला विजयासाठी 168 धावांचे लक्ष्य होते, जे
Read More...

IPL 2024 : स्वत:ची चूक असतानाही ऋषभ पंतचा अंपायरशी वाद..! विचित्र प्रकार कॅमेऱ्यात कैद

IPL 2024 LSG vs DC Rishabh Pant And Umpire Fight : आयपीएल 2024 मधून 15 महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणाऱ्या ऋषभ पंतची वृत्ती समजण्यापलीकडची आहे. लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध शुक्रवारी रात्री तो विचित्र वागताना दिसला. आपली चूक
Read More...

IPL 2024 : मुंबई इंडियन्सकडून आरसीबीची धू-धू-धुलाई..! वानखेडेवर 7 गडी राखून विजय

IPL 2024 MI vs RCB : वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या एकतर्फी सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 7 गड्यांनी मात दिली. एमआयचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात आरसीबीने
Read More...

IPL 2024 : पाच विकेट घेतल्यानंतर बुमराहची रोहितला मिठी, मग हिटमॅननं काय केलं पाहा!

IPL 2024 MI vs RCB Jasprit Bumrah hugged Rohit Sharma : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना खेळला जात आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे, ज्यामध्ये एमआयचा कर्णधार हार्दिक पांड्याने
Read More...

IPL 2024 : जसप्रीत बुमराहसमोर विराट कोहली पुन्हा फेल; पाचव्यांदा आऊट! पाहा Wicket

IPL 2024 MI vs RCB Jasprit Bumrah dismisses Virat Kohli : जसप्रीत बुमराहने आयपीएलमध्ये पाचव्यांदा विराट कोहलीला बाद केले. गेल्या सामन्यातील शतकवीर विराट यावेळी अवघ्या नऊ चेंडूत तीन धावा करून बाद झाला. वानखेडे स्टेडियमवर मुंबई
Read More...

IPL 2024 MI vs RCB : मुंबई इंडियन्सचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय! आरसीबीकडून विल जॅक्सचे पदार्पण,…

IPL 2024 MI vs RCB : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. या सामन्यात भारतीय संघातील दोन महत्त्वाचे खेळाडू विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यात रंजक
Read More...

सुनील गावसकरांकडून राशिद खानचे कौतुक! म्हणाले, “जगभरातील फ्रेंचायझी त्याला….”

IPL 2024 : आयपीएलच्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लीगच्या 24व्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने शेवटच्या चेंडूवर 3 गडी राखून मात केली. राजस्थानचा हा 5 सामन्यातील पहिला पराभव ठरला. विजयाचा नायक
Read More...

1 बॉल, 2 रन…राशिद खानचा सुपर चौकार! रोमांचक सामन्यात ‘बलाढ्य’ राजस्थानचा पहिला पराभव

IPL 2024 RR vs GT : जयपूरमध्ये रंगलेल्या जबरदस्त सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा विजयरथ रोखला आहे. विजयासाठी 1 चेंडू आणि 2 धावांची गरज असताना राशिद खानने आवेश खानला चौकार ठोकत गुजरातला 3 विकेट्सने विजय मिळवून दिला. नाणेफेक
Read More...

रियान परागचे वादळ आणि संजू सॅमसनचा तडाखा! खराब फिल्डिंगचा गुजरातला फटका

IPL 2024 RR vs GT : जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना गुजरात टायटन्सशी होत आहे. चहल आपला 150 वा सामना खेळत आहे तर संजू सॅमसन कर्णधार म्हणून 50 वा आयपीएल सामना खेळत आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कप्तान शुबमन गिलने टॉस जिंकून प्रथम
Read More...

IPL 2024 RR vs GT : गुजरातचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची Playing 11

IPL 2024 RR vs GT : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात सामना खेळला जात आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना होत आहे, ज्यामध्ये गुजरात संघाचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक
Read More...

IPL 2024 PBKS vs SRH : आशुतोष, शशांकची झुंज अपयशी, रोमांचक सामन्यात हैदराबादची पंजाबवर 2 धावांनी मात

IPL 2024 PBKS vs SRH : आयपीएल 2024 हंगामात, सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. यामध्ये नितीश कुमार रेड्डी यांच्या शानदार खेळीच्या जोरावर सनरायझर्स संघाने शानदार विजयाची नोंद केली. नितीशने
Read More...

IPL 2024 PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबादला मिळाला हिरा, ठोकले 5 षटकार! पंजाबला 183 धावांचे आव्हान

IPL 2024 PBKS vs SRH : आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ज (PBKS) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सामना खेळला जात आहे. हा सामना मल्लनपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गमावून
Read More...