Browsing Tag

Tech news

WhatsApp चा कॅमेरा होणार अधिक स्मार्ट! येतंय ‘नवं’ फीचर, कमी प्रकाशातही झकास फोटो

WhatsApp Camera Update 2025 : तुम्हीही व्हॉट्सअ‍ॅपच्या कॅमेऱ्याने कमी प्रकाशात फोटो घेताना त्रासला असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. WhatsApp लवकरच आपल्या वापरकर्त्यांसाठी एक खास ‘नाईट मोड’ फीचर आणत आहे. यामुळे लो लाईटमध्येही उत्तम
Read More...

Google Chrome ला विसराच! ऑगस्टमध्ये येतोय ‘GPT-5’ ब्राउझर, AI जगताचा नवा राजा?

GPT-5 vs Google Chrome : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) स्पर्धेत एक नवा अध्याय जोडला जाणार आहे. OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन ऑगस्ट 2025 मध्ये GPT-5 नावाचे अत्याधुनिक AI मॉडेल लाँच करणार आहेत. या नव्या मॉडेलमुळे Google Chrome सारख्या टूल्सना
Read More...

मे २०२५ पासून स्काईप कायमचे होणार बंद! मायक्रोसॉफ्टचा निर्णय

Skype : स्काईपबाबत मायक्रोसॉफ्ट एक मोठे पाऊल उचलणार आहे. कंपनी मे महिन्यापासून स्काईप कायमचे बंद करणार आहे. यासोबत, २२ वर्षांचा दीर्घ प्रवास आता संपत आहे. स्काईप २००३ मध्ये लाँच झाले. २०११ मध्ये मायक्रोसॉफ्टने ते विकत घेतले. यानंतर,
Read More...

दिल्लीहून सव्वा तासात मुंबई..! सरकारची योजना, रेल्वे मंत्र्यांची माहिती

Indian Railways Hyperloop Test Track : देशातील हायपरलूप ट्रॅकवरून ११०० किमी प्रति तास वेगाने गाड्या चालवण्याची तयारी सुरू आहे. यासाठी, अलिकडेच आयआयटी मद्रास आणि भारतीय रेल्वेच्या सहकार्याने ४२२ मीटर लांबीचा हायपरलूप टेस्ट ट्रॅक
Read More...

भारतीय शेतीत होतोय एआयचा वापर, सत्या नडेला यांनी शेअर केला व्हिडिओ, एलोन मस्कही बनले फॅन!

AI-Powered Farming : एआयची सर्वत्र चर्चा होत आहे, जिथे काहीजण त्याचे कौतुक करत आहेत, तर काहीजण त्यामुळे होणाऱ्या धोक्यांबद्दल बोलत आहेत. त्याच वेळी, काही भारतीय शेतकरी शेतीमध्ये एआय वापरत आहेत, ज्याची माहिती मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला
Read More...

आता आयफोन स्वस्त होण्याचे संकेत! चीन आणि अमेरिकेच्या भांडणात भारताला लाभ

iphone : चीन आणि अमेरिकेतील संघर्षाचा भारताला फायदा होत आहे. कारण आयफोन बनवणारी कंपनी अ‍ॅपल चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आपल्या पुरवठा साखळीत विविधता आणत आहे. अशा परिस्थितीत, आयफोनचे सुटे भाग बनवणारी जपानी कंपनी मुराता मॅन्युफॅक्चरिंग
Read More...

एलोन मस्क यांनी आणले जगातील सर्वात पॉवरफुल AI जाणून घ्या Grok 3 बद्दल…

Elon Musk Grok 3 : एक्स आणि स्पेसएक्स कंपनीचे मालक एलोन मस्क यांनी एआयच्या जगात खळबळ उडवून दिली आहे. मस्क यांनी पृथ्वीवरील सर्वात हुशार एआय बनवले आहे. एलोन मस्क यांच्या एआय कंपनीने एक नवीन आणि स्मार्ट एआय चॅटबॉट ग्रॉक ३ लाँच केला आहे. एका
Read More...

शेतीला खत-पाण्याची गरज कधी आहे, हे सांगणारं यंत्र, ४० टक्क्यांनी कमी करणार खर्च

Agriculture : शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वाढता वापर शेतीचा खर्च आणि वेळ कमी करण्यास मोठी मदत करत आहे. जुन्या काळात ट्रॅक्टरमुळे नांगरणी सोपी होत असे, तर आजच्या काळात ड्रोन आणि एआय सारख्या तंत्रज्ञानाने सुसज्ज उपकरणे शेती करणे सोपे करत आहेत.
Read More...

तामिळनाडूच्या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला 14 कोटींचा बोनस!

Rs 14 Crore Bonuses To Employees : तामिळनाडूतील एका स्टार्टअपने आपल्या कर्मचाऱ्यांना श्रीमंत बनवले आहे. कंपनीने आपल्या 140 कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा बोनस दिला आहे. या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी 8 महिने आधीच दिवाळी साजरी केली आहे.
Read More...

‘भारताचे इंजीनियर्स कामचोर, 1 कोटी पगार देऊनही काम करत नाहीत…’

Indian Engineers : आयआयटी खरगपूरचे माजी विद्यार्थी आणि अमेरिकन टेक कंपनी Giga ML चे सीईओ वरुण वुम्माडी यांनी अलीकडेच एका पोस्टद्वारे भारतीय इंजीनियर्सच्या कामाच्या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले  आहेत. त्यांनी असा दावा केला की भारतीय
Read More...

12000 लोकांसह 21 किमी धावेल हा रोबोट, जाणून घ्या या अनोख्या मॅरेथॉनबद्दल!

Marathon For Humanoid Robots : आपण मानवांनी मानवांना मदत करण्यासाठी रोबोट तयार केले, पण आता हे रोबोट मानवांशी स्पर्धा करणार आहेत. आता रोबोट मॅरेथॉन शर्यतींमध्ये मानवांशी स्पर्धा करतील. हे ऐकल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण हे खरे
Read More...

ग्राफिक डिझायनर बनला रिक्षावाला! नोकरी गेली, 14 वर्षांचा अनुभव असूनही कोणी घेतलं नाही, मग..

Kamlesh Kamtekar : नवीन वर्ष सुरू होत आहे. लोकांना मागील काळात भयानक अनुभव आले, मग तो कोरोना असो वा रोजगार. अनेक मोठ-मोठ्या कंपन्यांनी कपात केली. गलेगठ्ठ पगार असलेले कामावरून कमी करण्यात आले. त्यांना तशीच दुसरी नोकरी शोधण्यात आलेले अपयश
Read More...