Browsing Category

राज्य

“राज्यात जोमदार पाऊस पडू दे….”, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे गणरायाकडे मागणे

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. राज्यात ज्या भागात अजूनही पाऊस पडलेला नाही त्या भागातही जोमदार पाऊस पडू दे आणि शेतकरी, बळीराजा सुखी, समाधानी होऊ दे
Read More...

सयाजीराव गायकवाड – सारथी गुणवंत विद्यार्थी परदेश उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना!

Sayajirao Gaikwad Sarathi Scholarship Scheme : राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असून आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही. यासाठी
Read More...

विकला गेला देव आनंद यांचा बंगला, कितीला झाला सौदा? जाणून घ्या!

Dev Anand Juhu Bungalow Sold : दिवंगत अभिनेते देव आनंद यांचा मुंबईतील जुहू परिसरात असलेला बंगला विकला गेला आहे. तो एका रिअल इस्टेट कंपनीला विकण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांचे म्हणणे आहे की, हा करार 350-400 कोटी
Read More...

VIDEO : कोकणातील गणेशोत्सवात सुंदर देखावा, चांद्रयानासह ‘विक्रम’ लँडरची चर्चा!

Ganesh Chaturthi 2023 : महाराष्ट्रात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहाने साजरी होत असून घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. हा सण विशेषत: कोकणात भरपूर उत्साहात साजरा करतात. मुंबईत असलेले चाकरमानी या सणासाठी मोठ्या संख्येने कोकणात उतरतात. जवळपास
Read More...

MHADA Lottery : म्हाडाच्या 5,309 घरांसाठी जाहीरात, जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा!

MHADA Lottery : म्हाडाच्या कोकण मंडळ क्षेत्रातील 5,309 घरांच्या सोडतीची जाहिरात शुक्रवार 15 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. तसेच या दिवसापासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. 7 नोव्हेंबरला सोडत निघण्याची शक्यता आहे. मे 2023
Read More...

खूप वाईट वाटतंय…! मुंबईच्या ऐतिहासिक डबल-डेकर बसेस आजपासून बंद

Mumbai Double-Decker Buses : मुंबई म्हणजे स्वप्नांचं शहर, या शहराचा इतिहास खूप जुना आहे. त्यामुळे मुंबई इतर शहरांच्या तुलनेत खूपच महाग आहे. या शहरात सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन, बस यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. ज्यातून ते रोज प्रवास
Read More...

मराठा आरक्षण : आज पुणे बंदची हाक, जाणून घ्या काय सुरु राहील आणि काय बंद!

Pune Bandh : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पूर्णपणे तापला आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) संदर्भात उठलेली मागणी हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात पसरत आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे विविध शहरात बंदची घोषणा करण्यात आली. कल्याण
Read More...

Maharashtra : एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

Maharashtra ST Employees DA : गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याच्या प्रस्तावावर
Read More...

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे मालाड, मुंबई येथे आयोजन, ‘ही’ आहे तारीख!

Pandit Dindayal Upadhyay Job Fair : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांच्या विद्यमाने १३ सप्टेंबर, २०२३ रोजी एन.डी. शहा कॉलेज, (एसएनडीटी), मालाड (पश्चिम), मुंबई  येथे सकाळी १०.०० ते संध्या. ४.०० या
Read More...

आख्ख्या महाराष्ट्रासाठी खुशखबर! छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ भारतात येणार

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : महाराष्ट्राच्या जनतेसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे भारतात आणली जाणार आहेत. 1659 मध्ये विजापूर सल्तनतचा सेनापती अफझलखान याला मारण्यासाठी महाराजांनी
Read More...

महाराष्ट्रातील ‘या’ आश्चर्यकारक गावात लोक सापांसोबत राहतात!

Maharashtra : भारतातील प्रत्येक गावाची स्वतःची परंपरा, संस्कृती, श्रद्धा आहेत, ज्यामुळे ते जगभर प्रसिद्ध आहेत. कला आणि संस्कृती या दोन्हींचा संगम भारतात पाहायला मिळतो. शहरांपासून खेड्यांपर्यंत विविध संस्कृती पाहायला मिळतील. भारतातील
Read More...

एक महिन्यानंतर मुंबईत मुसळधार पाऊस, उष्णतेपासून मोठा दिलासा!

Mumbai Rain : तब्बल महिनाभराच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मुंबईत गुरुवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून त्यामुळे वाढत्या उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या 24 तासांत शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता
Read More...