Browsing Category

राज्य

शेतकरी बांधवांनो, पिक विमा काढलात का? ‘असा’ भरा ऑनलाइन फॉर्म!

Pik Vima Yojana 2023 : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केंद्र शासनासोबतच राज्य सरकार अहोरात्र प्रयत्न करत आहे. सध्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेला…
Read More...

मागच्या 14 वर्षांपासून लालबागच्या राजाची सेवा करायचे नितीन देसाई, पण आता….

Nitin Desai And Lalbaugcha Raja : राष्ट्रीय पुरस्कार विजेते कला दिग्दर्शक नितीन देसाई हे महाराष्ट्रातील कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये मृतावस्थेत आढळले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांचा मृतदेह एनडी स्टुडिओमध्ये लटकलेल्या…
Read More...

“रात्री 10 वाजता खोलीत गेले आणि…”, नितीन देसाईंच्या बॉडीगार्डने सांगितली घटना!

Nitin Desai : चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. त्यांनी बुधवारी सकाळी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.…
Read More...

Nitin Chandrakant Desai : आख्खा महाराष्ट्र हादरला, दिग्गज कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी स्वत: ला…

Nitin Chandrakant Desai Commits Suicide : बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी पहाटे चारच्या सुमारास आत्महत्या केली. ५८ वर्षीय नितीन देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आपले…
Read More...

Maharashtra : कोथिंबीर विकून लातूरचा शेतकरी बनला करोडपती, घेतली SUV गाडी!

Maharashtra Latur Farmer Bcome Crorepati : महाराष्ट्रातील लातूरच्या रमेश विठ्ठलराव या शेतकऱ्याने कोथिंबीरची लागवड करून चांगला नफा मिळवला आहे. कोथिंबीरीच्या लागवडीतून त्यांना यावर्षी 16 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. रमेश 2019 पासून…
Read More...

पालघरजवळ एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार, पोलिसासह चौघांचा जागीच मृत्यू!

Palghar : महाराष्ट्रातील पालघर स्थानकाजवळ सोमवारी पहाटे जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रेल्वेतील आरपीएफ कॉन्स्टेबल आणि एएसआय यांच्यात काही कारणावरून भांडण झाले. दोघांमधील वाद इतका वाढला की…
Read More...

न्या. देवेंद्र उपाध्याय यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

Devendra Kumar Upadhyay : अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे शनिवारी (दि. 29 जुलै) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये…
Read More...

PM Kisan Yojana : तुम्हाला 14व्या हप्त्याचे पैसे मिळाले? चेक करा कारण, तेही ऑनलाइन!

PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 14 व्या हप्त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील सीकर येथे आयोजित एका कार्यक्रमात देशातील 8.5 कोटी…
Read More...

महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा! पहिलं बक्षीस…

Ganeshotsav 2023 : राज्यात १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे पाच, अडीच आणि…
Read More...

मुंबईत शाळा, कॉलेज बंद, सर्व परीक्षा रद्द! आज पावसाचा हाहाकार?

Mumbai Rains : मुंबई आणि आसपासच्या परिसरात सततच्या पावसामुळे परिस्थिती बिकट असून, अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याची स्थिती आहे. दरम्यान, आज (गुरुवार) दुपारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे हवामान खात्याने रेड अलर्ट (IMD Red Alert) जारी केला…
Read More...

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो…अडचणी आहात? ‘हा’ व्हाट्सॲप नंबर डायल करा!

Maharashtra : बियाणे, खते व कीटकनाशके लिंकींग, निकृष्ठ दर्जाच्या बोगस निविष्ठा संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून व्हाट्सॲप संदेशाद्वारे तक्रार नोंदवावी, असे…
Read More...

नोकरीसह पुणे सोडलं, गावी साताऱ्यात फुलवली सफरचंदाची बाग!

Satara : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी आर्थिक स्थैर्य तर प्राप्त करू शकतोच, पण, त्याचबरोबर शेतीमध्ये नवनवीन प्रयोग यशस्वी करून इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. असेच…
Read More...