कैदी नंबर ८९५९..! संजय राऊतांचं जेलमध्ये कसं चाललंय? कोण येतं भेटायला? इथं वाचा!
Sanjay Raut Jail Routine : शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. जेलमध्ये त्यांना दहा बाय दहाची स्वतंत्र बॅरेक मिळाली असून त्यात स्वतंत्र स्वच्छतागृह आणि स्नानगृहही आहे. त्यांना एक बेड आणि पंखाही मिळाला आहे. सुरक्षेच्या…
Read More...
Read More...