Browsing Category

राज्य

BH Number Plate : जाणून घ्या BH सीरीज नंबर प्लेटबाबत सर्वकाही! फायदे, अटी आणि…

मुंबई : भारताच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं २८ ऑगस्ट २०२१ रोजी BH सीरीज नंबर प्लेट लाँच केली. २८ ऑगस्ट २०२२ ला लॉन्च होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे, परंतु बहुतेक लोकांना या नंबरबद्दल फारशी माहिती नाही. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी भारत…
Read More...

Bank Holidays : ऑगस्टमध्ये १७ दिवस बॅंका असणार बंद! सुट्ट्यांची यादी पाहिली का?

मुंबई : ऑगस्ट महिन्याला सणांचा महिना म्हटलं, तर वावगं ठरणार नाही. ऑगस्टमध्ये रक्षाबंधन (रक्षाबंधन २०२२), जन्माष्टमी (जन्माष्टमी २०२२), गणेश चतुर्थी आणि पारसी नववर्ष तसेच स्वातंत्र्य दिन २०२२ असे मोठे सण आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI)…
Read More...

खरंच मंकीपॉक्स विषाणू कोरोनापेक्षाही धोकादायक आहे का?

मुंबई : जगातील ७०हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूनं थैमान घातलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) देखील मंकीपॉक्स विषाणूच्या प्रसारावर चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं ही जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. अमेरिकेसह…
Read More...

Kargil Vijay Diwas 2022 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचं पहिलं ट्वीट जवानांसाठी; म्हणाल्या,…

मुंबई : दरवर्षी २६ जुलै हा कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) म्हणून साजरा केला जातो. खरं तर १९९९ मध्ये पाकिस्तानी घुसखोर दहशतवादी आणि सैनिक गुप्तपणे कारगिलच्या डोंगरात घुसले होते. या घुसखोरीच्या विरोधात भारतीय लष्करानं 'ऑपरेशन विजय'…
Read More...

“१०० कोटी द्या तुम्हाला राज्यपाल बनवतो”, लोकांची फसवणूक करणाऱ्या चार ठगांना अटक!

मुंबई : पैसे देऊन राज्यपालपद विकत घेता येईल का? प्रश्न विचारल्यानंतरच तुम्हाला हसू येईल. पण आपल्या देशात इतके मोठे ठग आहेत की त्यांना राज्यपालपद विकणंही अवघड जाणार नाही. १०० कोटी रुपयांमध्ये राज्यपालपद किंवा राज्यसभेच्या जागा किंवा केंद्र…
Read More...

सावधान..! देशाच्या राजधानीत ‘मंकीपॉक्स’चा प्रवेश; ‘अशी’ आहेत या आजाराची लक्षणं!

मुंबई : भारताची राजधानी दिल्लीत मंकीपॉक्सचा (Monkeypox) पहिला रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णाचा कोणताही परदेश प्रवासाचा इतिहास नाही. यापूर्वी दक्षिण भारतातील केरळ राज्यात मंकीपॉक्सचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. मंकीपॉक्सच्या पहिला रुग्ण १४…
Read More...

VIDEO : पुण्याच्या ९० वर्षीय आजीचं पाकिस्तानात जोरदार स्वागत; ७५ वर्षांनी परतल्या मूळ घरी!

मुंबई : वयाच्या १५व्या वर्षी त्यांना रावळपिंडीतील वडिलोपार्जित घर सोडावं लागलं. रावळपिंडीच्या प्रेमगलीचं ते दुमजली घर जरी चुकलं, पण त्या जुन्या आठवणी क्षणभरही विसरल्या नाहीत. ७५ वर्षांनंतर जेव्हा पुन्हा एकदा पाकिस्तानच्या भूमीवर त्या घरात…
Read More...

पहाटे तीनला उठणं, योगासनं करणं आणि..! भारताच्या ‘नव्या’ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा…

मुंबई : द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या रुपात भारताला १५वे राष्ट्रपती मिळाले आहेत. मुर्मू यांच्या आधी श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता. द्रौपदी मुर्मू यादेशाच्या पहिल्या…
Read More...

जेव्हा एक पत्रकार होतो राष्ट्रपती..! कोण आहेत श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे?

मुंबई : श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर आज देशाच्या नव्या राष्ट्रपतीची निवड करण्यात आली आहे. रानिल विक्रमसिंघे यांची श्रीलंकेच्या नवीन राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. याआधी विक्रमसिंघे सहा वेळा पंतप्रधान…
Read More...

VIDEO : ‘केसरिया’ गाण्याचं मराठी व्हर्जन ऐकलं का? पुणेकरानं केलाय ‘नादखुळा’…

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील 'केसरिया' हे पहिलं गाणं नुकतंच रिलीज झालं. रणबीर-आलिया यांच्या लग्नाच्या प्रसंगी या गाण्याची थोडीशी झलक सर्वांसमोर आणण्यात आली होती,…
Read More...

GST चे नवे रेट झाले लागू..! दूध-दहीपासून ‘या’ वस्तू महागल्या; वाचा संपूर्ण यादी!

मुंबई : वस्तू आणि सेवा कर (GST) मधील बदल सोमवार १८ जुलै २०२२ पासून देशभरात लागू झाले आहेत आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. नवीन दर लागू झाल्यानं आजपासून अनेक उत्पादनं महाग झाली आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला…
Read More...

मोठं संकट..! इबोला, कोरोनानंतर आता जुन्या व्हायरसनं पुन्हा जगाला घाबरवलं; दोघांचा मृत्यू!

मुंबई : कोरोना, मंकीपॉक्स आणि इबोला या व्हायरसमधून जग सावरतंय इतक्यात नव्या व्हायरसनं जगाला घाबरून सोडलं आहे. या व्हायरसचं नाव मारबर्ग (Marburg) आहे. आफ्रिकन देश घानामध्ये हा व्हायरस सापडला आहे. या व्हायरसनं संक्रमित दोन रुग्ण सापडले आहेत.…
Read More...