VIDEO : ‘मी धोनीला माफ करणार नाही, युवराजला भारतरत्न द्या…’, योगराज सिंग पुन्हा व्हायरल!

Yograj Singh On MS Dhoni : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीवर टीकास्त्र सोडले आहे. भारतासाठी सात सामने खेळलेल्या योगराज यांनी अनेक वेळा धोनीवर सार्वजनिक व्यासपीठावर टीका केली आहे
Read More...

Paralympic 2024 : भारताने जिंकलं पहिलं गोल्ड..! अवनी लेखाराचा सुवर्णवेध, मोना अग्रवालला कांस्यपदक

Paralympic 2024 : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय नेमबाज अवनी लेखाराने जबरदस्त कामगिरी केली आहे. अवनीने शुक्रवारी (30 ऑगस्ट) महिलांच्या 10 मीटर एअर रायफल (SH1) स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. अवनीने पॅरालिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले.
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी! म्हणाले, “पाया पडून माफी…”

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पालघरमध्ये संबोधित करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याबद्दल माफी मागितली आहे. छत्रपती महाराज हे आपल्यासाठी केवळ राजा किंवा राजे नसून पूजनीय
Read More...

VIDEO : 140+ किमी वेगाने चालवतोय गाडी, बाईकला धडक देऊन म्हणाला, ”कोई बात नहीं, ये मेरा…

Rajat Dalal Driving Recklessly Video : आपल्या वादग्रस्त कृतींमुळे चर्चेत असलेला सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रजत दलालचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की या व्हिडिओमध्ये दिसणारा माणूस रजत दलाल असून जो पूर्णपणे व्यस्त
Read More...

राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra : उसाचा रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याने राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत. गेल्या
Read More...

VIDEO : टीमची लाज वाचवली, फोर-सिक्स ठोकले, अर्जुन तेंडुलकर पुन्हा चर्चेत!

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेटमध्ये पुन्हा आपली प्रतिभा दाखवली आहे. अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तो षटकार आणि चौकार मारताना दिसत आहे. या
Read More...

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती, नोकरी शोधणाऱ्यांसाठी मोठी संधी!

Union Bank of India Recruitment 2024 : पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) ने अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी 28
Read More...

100% फरक पडतो..! रोजचा दिवस चांगला जावासा वाटत असेल, तर ‘या’ 5 गोष्टी कराच!

Morning Habits : आपला दिवस कसा जातो हे बऱ्याच अंशी आपल्या सकाळवर अवलंबून असते. सकाळची सुरुवात चांगली झाली तर दिवसभर चांगला जातो. तुम्ही स्वतः पाहिलं असेल की जेव्हा काही कारणास्तव सकाळी मूड ऑफ होतो तेव्हा संपूर्ण दिवस असाच जातो. त्याच वेळी,
Read More...

तुमच्या हृदयाला कमकुवत करणाऱ्या 5 सवयी, आजच बदला!

These 5 Habits Make Your Heart Weak : हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे. तुमच्या आनंदी जीवनासाठी तुमचे हृदय निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. जेव्हा हृदयाचे आरोग्य बिघडते तेव्हा हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या समस्या
Read More...

केएल राहुलचं करियर शेवटच्या टप्प्यात? आयपीएलमध्ये ‘मोठा’ धक्का मिळणार? वाचा…

KL Rahul : केएल राहुल आयपीएल 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघात खेळताना दिसणार नाही. अशा स्थितीत संजीव गोयंका यांच्या मालकीच्या या संघाला आता आयपीएल हंगामात कर्णधाराचा शोध घ्यावा लागणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अशी अफवा पसरत होती की
Read More...

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते , तज्ज्ञ, आयआयटी तसेच
Read More...

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’

Mukhyamantri Teerth Darshan Yojana : राज्यातील सर्वधर्मीयांमधील ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Read More...