नीरज चोप्रावर नजरा, पण भाव खाऊन गेला पाकिस्तानचा अर्शद नदीम, ऑलिम्पिक रेकॉर्ड उद्ध्वस्त!

Pakistan's Arshad Nadeem Story : भारताच्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. त्याच्याशिवाय पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 86.59 मीटर लांब भालाफेक करून फायनलमध्ये प्रवेश केला.
Read More...

वायुसेनेला मिळणार टाटांची ताकद! 2026 पर्यंत बनवणार आकाशातील ‘राजा’ विमान

Tata Advanced Systems Limited (TASL) ने 2026 पर्यंत आपले पहिले Grob G180 विमान लाँच करून भारताच्या संरक्षण उत्पादन उद्योगात खळबळ उडवूव देण्याची योजना आखली आहे. उच्च उंचीवरील उड्डाणासाठी योग्य असलेले हे विमान इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स (ELINT)
Read More...

महाराष्ट्र : आता विनापरवाना झाड तोडल्यास 50 हजार रुपयांचा दंड!

Illegal Tree Felling Fine Maharashtra : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी बेकायदेशीरपणे वृक्षतोडीचा दंड 1,000 रुपयांवरून 50,000 रुपयांपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार झाडे तोडण्यासाठी वापरलेली शस्त्रे, वाहने
Read More...

पॅरिस ऑलिम्पिक : शर्यत पूर्ण केली, चौथी आली, बॉयफ्रेंडला प्रपोज केलं! Video व्हायरल

Paris 2024 Olympics : पॅरिसला प्रेमाचे शहर म्हटले जाते आणि त्याचे उदाहरण ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू घालून देत आहेत. सुवर्णपदक जिंकल्यानंतर चीनची खेळाडू हुआंग या क्विओंग हिला लग्नाचा प्रस्ताव आला, तर फ्रेंच ॲथलीट एलिस फिनोटने 3000
Read More...

वायनाड भूस्खलन : केरळ पोलिसांनी ‘डार्क टुरिझम’ करू नका असं सांगितलंय, काय आहे ते?

Dark Tourism : केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलन झाले. ज्यामध्ये 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्यांमध्ये अनेक लोक जिवंत सापडले आहेत. दरम्यान, केरळ पोलिसांनी सोशल मीडियावर सतर्कतेचा इशारा दिला आहे. 'डार्क टुरिझम'साठी येणाऱ्या लोकांनी
Read More...

बांगलादेश तर सोडला, पण आवडती वस्तू भारतात मिळेल का?

Sheikh Hasina : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केवळ 45 मिनिटांच्या नोटीसवर देशातून भारतात पळ काढला. यावेळी त्यांनी त्यांच्या सुटकेस सोबत आणल्या, ज्यात त्यांची महत्त्वाची कागदपत्रे, कपडे आणि इतर आवश्यक गोष्टी होत्या. साहजिकच,
Read More...

कोल्हापुरात कागलमध्ये नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालय

Kolhapur Kagal Ayurveda College and Hospital : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि संलग्नित १०० रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालयास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.
Read More...

बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्राच्या लोकांचं काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुढाकार, वाचा!

Bangladesh Crisis : बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते यांना मदत करणे आणि त्यांना मायदेशात परत आणण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या सुटकेसाठी सर्व
Read More...

विनेश फोगाटची रिटायरमेंट! म्हणाली, “माझ्यात आता यापेक्षा जास्त ताकद नाही, अलविदा कुस्ती..”

Vinesh Phogat Retirement : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगल्यानंतर विनेश फोगाटने कुस्तीला अलविदा केला आहे. भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर गुरुवारी निवृत्ती जाहीर केली. तिने एक
Read More...

विनेश फोगाटने रचला इतिहास! पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक, चौथं मेडल पक्कं!

Vinesh Phogat : भारताची आघाडीची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत इतिहास रचला आहे. विनेशने महिला फ्रीस्टाइल 50 किलो वजनी गटात फायनलमध्ये धडक दिली आहे. यासह भारताचे पदक निश्चित झाले आहे. विनेश
Read More...

पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना, अर्ज करण्याचे आवाहन

Schemes For Pardhi Community : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील इच्छुक लाभार्थ्यांनी विविध योजनांसाठी आवश्यक कागदपत्रासह  २० ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई
Read More...

पहिला ‘थ्रो’ मानाचा..! नीरज चोप्रा फायनलमध्ये, सुवर्णपदक एक पाऊल दूर

Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या 11व्या दिवशी, भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा भालाफेकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. नीरज मंगळवारी भालाफेकच्या पात्रता फेरीत दिसला. त्याने पहिला थ्रो 89.34 मीटर टाकला. हा नीरजचा हंगामातील सर्वोत्तम
Read More...