यावर्षी भारतीय रेल्वे आणणार पहिली हायड्रोजन ट्रेन..! यात विशेष काय? जाणून घ्या

Hydrogen Train : भारतीय रेल्वेने हेरिटेज ठिकाणांवर पर्यटकांना प्रदूषणमुक्त प्रवास देण्यासाठी हायड्रोजन ट्रेन सुरू करणार आहे. या वर्षी आपली पहिली हायड्रोजन ट्रेन येणार आहे, 2047 पर्यंत 50 हायड्रोजन ट्रेनचे उद्दिष्ट भारतीय रेल्वेने
Read More...

गौरी गणपती उत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’, १ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना लाभ

Anandacha Shidha : यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिका धारकांना ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रती संच १०० रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या  या ‘आनंदाचा शिधा’
Read More...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक ‘या’ देशाला, भारताची खराब सुरुवात!

Paris 2024 Olympics : ऑलिम्पिक सुरू झाले आहे. भारतासाठी या दिवसाची सुरुवात खराब झाली आणि प्रथम मिश्र स्पर्धेत आणि नंतर एकेरीत नेमबाजीत निराशा आली. 10 मीटर एअर रायफलमध्ये भारतीय संघाला अंतिम फेरीतील स्थान हुकले. 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात
Read More...

हवामान अंदाज बघण्यासाठी नासा खरंच ‘दाते पंचांग’ वापरते?

NASA-Date Panchang Fact : सध्या हवामान विभागाचे अंदाज किती चुकतात, हे सर्वांना ठाऊक आहे. पण त्यांचे अंदाज अगदीच बाजुला ठेऊन चालत नाहीत. लोकांच्या जीवाच्या दृष्टीने सरकारला आधीच तयार राहण्यासाठी असे अंदाज माहीत असावे लागतात. पण बदलत्या
Read More...

गुगलला टक्कर देण्यासाठी येतंय SearchGPT, काहीही शोधू शकाल! एकदा पाहाच हा Video

SearchGPT Over Google : गुगल हे आजही सर्वोत्तम सर्च इंजिन मानले जाते. लोकांना ते खूप आवडते. पण आता तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सर्चजीपीटी येत आहे जे गुगलप्रमाणे सर्च करेल. यावरही ओपनएआयकडून काम सुरू आहे. हे एक सर्च इंजिन देखील असणार
Read More...

पॅरिस ऑलिम्पिक : खेळाडूंना ‘वेलकम किट’मध्ये काय काय मिळालं बघा!

Paris 2024 Olympics Welcome Kit : पॅरिस ऑलिम्पिक 2024 आजपासून सुरू होत आहे. ऑलिम्पिकमध्ये 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. पॅरिसमध्ये ऑलिम्पिक खेळाडूंच्या मुक्कामासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून त्यांना अनेक सुविधा पुरवल्या
Read More...

Paris 2024 Olympics : पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या आधी गोंधळ, जाळपोळ आणि तोडफोड

Paris 2024 Olympics : पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या काही तास आधी, फ्रान्सचे हाय-स्पीड रेल्वे नेटवर्क विस्कळीत झाले. वृत्तानुसार, रेल्वे मार्गावर जाळपोळ करण्यात आली. या द्वेषपूर्ण कृत्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे.
Read More...

राहुल द्रविडच्या मुलाला लॉटरी! ‘या’ संघाने ऑक्शनमध्ये घेतलं विकत, पाहा Video

Rahul Dravid's Son Samit : टी-20 वर्ल्डकप 2024 मध्ये टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा माजी भारतीय कर्णधार आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यांचा मुलगा समित द्रविडने गुरुवार, 25 जुलै
Read More...

कारगिलला कसे जाता येईल, LOC वर जाण्याची परवानगी कुठपर्यंत? जाणून घ्या ही माहिती

Kargil : आज संपूर्ण देश कारगिल विजय दिवस साजरा करत आहे आणि 1999 च्या युद्धात शहीद झालेल्या जवानांचे स्मरण करत आहे. जेव्हा जेव्हा कारगिलची चर्चा होते तेव्हा त्या दुर्गम टेकड्या लोकांच्या मनात येतात, जिथे भारतीय वीरांनी युद्ध केले. कारगिल
Read More...

“पाकिस्तानने इतिहासातून काहीच शिकलेले नाही…”, कारगिलमध्ये पंतप्रधान मोदींचा प्रहार!

PM Modi On Pakistan : देश 25 वा कारगिल विजय दिवस साजरा करत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल युद्ध स्मारकावर पोहोचून शहिदांना श्रद्धांजली वाहिली. 1999 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सैनिकांचे
Read More...

VIDEO : लिफ्टमध्ये इलेक्ट्रिक गाडीच्या बॅटरीचा स्फोट..! कशामुळे? जाणून घ्या कारण

EV Battery Explosion In Lift : ईव्ही म्हणजे इलेक्ट्रिक गाडी. आजकाल या गाड्या ट्रेंडमध्ये आहेत. लोक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. या गाड्यामध्ये बॅटरी असतात. बॅटरी चार्ज करणे आवश्यक आहे. या गाड्या अत्यंत सुरक्षित मानल्या जात असल्या तरी
Read More...

महाराष्ट्रात प्रथमच नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर येथे कांदा महाबॅंक, शेतकऱ्यांना दिलासा

Kanda Mahabank In Maharashtra : कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबॅंक प्रकल्प सुरू होत असून राज्यात नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि सोलापूर येथे तातडीने कांद्याची बॅंक सुरू करण्याचे
Read More...