जगातील सर्वात मोठी सोन्याची अंगठी! वजन 64 किलो, किंमत….

Biggest Gold Ring : सोन्याची चमक सर्वांना आकर्षित करते. तुम्हीही सोन्याचे शौकीन असेल तर ही बातमी जरूर वाचा. आम्ही तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या अंगठीबद्दल माहिती देणार आहोत. ते पाहण्यासाठी जगभरातून लोक दुबईला पोहोचत आहेत. जगातील
Read More...

मायक्रोसॉफ्टमध्ये तांत्रिक समस्या, जगभरात कामकाज ठप्प, बाबा वेंगांची भविष्यवाणी ठरली खरी?

Microsoft Global Outage And Baba Vanga's Predictions : जगभरातील बऱ्याच विंडोज वापरकर्त्यांना त्यांचा संगणक वापरताना अचानक ब्लू स्क्रीनची समस्या भेडसावत आहे, ज्यामुळे त्यांचा संगणक बंद होत आहे आणि रीस्टार्ट होत आहे. CrowdStrike नावाच्या
Read More...

अदानींची आयपीएलमध्ये होणार एन्ट्री! ‘हा’ संघ खरेदी करण्याच्या तयारीत

Adani in IPL Franchise : अंबानी कुटुंबानंतर आता अदानी समूहही आयपीएलमध्ये उतरण्याच्या तयारीत आहे. खासगी इक्विटी फर्म CVC कॅपिटल पार्टनर्स गुजरात टायटन्स आयपीएल संघातील आपला नियंत्रित हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. याबाबत CVC अदानी ग्रुप आणि
Read More...

आता रोपं वाढवण्यासाठी मातीची गरज नाही, तामिळनाडूचं क्रांतिकारी स्टार्टअप, 15 टक्क्यांनी वाढेल…

Tamil Nadu Soil Less Startup : तामिळनाडूच्या कृषी स्टार्टअप FARMAI इंडियाने रोपे वाढवण्यासाठी एक उत्तम कल्पना आणली आहे. या नवीन कल्पनेने झाडे वाढवण्यासाठी मातीची गरज नाही. अशा झाडांची वाढ आणि लागवड केल्याने, झाडांच्या उत्पादनात आणि रोग
Read More...

FasTag New Rule : फास्टॅगबाबत सरकारचा नवीन नियम, ‘ही’ चूक केली तर दुप्पट होईल टोल टॅक्स!

FasTag New Rule : जर तुम्ही तुमच्या कारने हायवेवर प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. खरं तर, आता तुमच्याकडून थोडासा निष्काळजीपणा तुमच्या खिशावरचा भार वाढवू शकतो. टोलबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI
Read More...

द्रविड, तेंडुलकर, वॉ, फ्लिंटॉफ…क्रिकेटपटू वडिलांचा वारसा पुढे नेणारी पोरं!

Cricket : सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अँड्र्यू फ्लिंटॉफ, स्टीव्ह वॉ सारखे खेळाडू त्यांच्या काळातील महान खेळाडू आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले. आता त्यांची मुलेही मैदानावर परंपरा पुढे नेताना दिसत आहेत. ही मुले
Read More...

अँड्र्यू फ्लिंटॉफचं पोरगं लय पुढे जाणार! वयाच्या 16व्या वर्षी रचला विक्रम

Rocky Flintoff : इंग्लंड अंडर-19 आणि श्रीलंका अंडर-19 संघ यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. रॉकी फ्लिंटॉफने दुसऱ्या कसोटीत विक्रमी कामगिरी केली आणि चेल्टेनहॅम येथे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या युवा पुरुष कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने
Read More...

Oh My God…! टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडलं असं, इंग्लंडचा वर्ल्ड रेकॉर्ड!

Fastest Team Fifty Record In Test Cricket : वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने गुरुवारी ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
Read More...

Video : धोतर घालून मॉलमध्ये जाणाऱ्या शेतकऱ्याला प्रवेश नाकारला, घटनेनंतर मोठा गदारोळ

Farmer Denied Entry To Mall : अलीकडेच, बंगळुरूच्या प्रसिद्ध जीटी मॉलमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये धोतर परिधान केलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. या घटनेनंतर मोठा गदारोळ झाला. शेतकरी संघटनांनी
Read More...

अशी मशीन ज्यात बटण दाबताच 30 सेकंदात येईल मरण!

Switzerland's Suicide Pod : भारतात इच्छामरणाला कायदेशीर दर्जा नसला तरी जगातील अनेक देश गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना इच्छामरणाची परवानगी देतात. यापैकी एक, स्वित्झर्लंड, जगात प्रथमच अशा प्रकारच्या पॉड्स वापरणार आहे, ज्यामध्ये
Read More...

व्हॉट्सअॅपवर ज्यांना इंग्रजी मेसेज वाचता येत नाहीत, ‘ही’ माहिती फक्त त्यांच्यासाठी!

WhatsApp Automatic Translation Feature : व्हॉट्सअॅपवर एक मोठे अपडेट येत आहे. त्याच्या मदतीने, लोक कोणत्याही अज्ञात परदेशी व्यक्तीशी सहजपणे चॅट करण्यास सक्षम असतील. व्हॉट्सॲपच्या आगामी फीचर्सचा मागोवा घेणारी वेबसाइट WABetaInfo नुसार, मेटा
Read More...

Ladka Bhau Yojana : महाराष्ट्रातील ‘लाडक्या’ भावांना मिळणार पैसे! किती, कसे जाणून घ्या?

Ladka Bhau Yojana : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत शिंदे सरकारने लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी लाडका भाऊ योजना जाहीर केली असून त्याअंतर्गत बारावी उत्तीर्ण
Read More...