तुम्हाला डायबिटीज आहे? चुकूनही खाऊ नका ‘या’ 6 गोष्टी, नाहीतर…

Diabetes : मधुमेहामध्ये औषधापेक्षा आहाराकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. मधुमेहामध्ये, तुमचे शरीर इन्सुलिन संप्रेरक योग्यरित्या तयार करण्यास किंवा वापरण्यास सक्षम नसते. यामुळे रक्तामध्ये जास्त प्रमाणात ग्लुकोज जमा होते आणि तुम्ही मधुमेहाला
Read More...

निवडणुकीत उभा राहिलेला काँग्रेसचा ‘हा’ उमेदवार राहुल गांधींपेक्षा श्रीमंत!

Loksabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या दुसऱ्या टप्प्याची तयारी जोरात सुरू आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. बिहारमधील निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारासाठी मते मागण्यासाठी रॅलीही सातत्याने
Read More...

IPL 2024 DC vs SRH : सनरायझर्स हैदराबादचा ‘बंपर’ विजय, दिल्लीला दिल्लीत चारली धूळ!

IPL 2024 DC vs SRH : सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2024 मधील झंझावाती प्रवास कायम राखला आहे. दिल्लीत रंगलेल्या सामन्यात हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा 67 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या दिल्लीसमोर हैदराबादने 266
Read More...

हैदराबादच्या गोलंदाजांवर तुटून पडणारा 22 वर्षाचा जेक फ्रेझर-मॅकगर्क आहे तरी कोण?

IPL 2024 DC vs SRH Jake Fraser-McGurk : 22 वर्षीय युवा फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्कने आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी स्फोटक खेळी खेळली आहे. या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. पहिल्याच षटकात
Read More...

IPL 2024 DC vs SRH : सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्ससमोर 266 धावांचा डोंगर!

IPL 2024 DC vs SRH : यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादने पुन्हा एकदा जबरदस्त धमाका केला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने 20 षटकात 7 बाद 266 धावा केल्या. दिल्लीला दिल्लीतच गाडण्याचे ध्येय समोर ठेवत हैदराबादने
Read More...

6 ओव्हरमध्ये 125 धावा…., सनरायझर्स हैदराबादच्या ओपनर्सचा ‘पॉवरफुल’ विक्रम!

IPL 2024 DC vs SRH Sunrisers Hyderabad : यंदाच्या आयपीएल हंगामात तुफान फॉर्मात असलेल्या सनरायझर्स हैदराबादने अजून एक मोठा विक्रम केला आहे. हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्या 6 षटकामध्ये बिनबाद 125 धावा केल्या.
Read More...

खुद्द गौतम गंभीरने केलं कौतुक! म्हणाला, “तो टी-20 क्रिकेटचा दिग्गज खेळाडू…”

Gautam Gambhir : माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून सुनील नरिनचे वर्णन केले. जेव्हा नरिनने 2011 मध्ये भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तेव्हा गंभीरला कल्पना
Read More...

HDFC बँकेच्या नफ्यात 40 टक्क्यांची वाढ..! बंपर लाभांशही जाहीर; जाणून घ्या!

HDFC Bank : देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या HDFC बँकेने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. एकत्रित आधारावर निव्वळ नफा 40% वाढीसह रु. 176.2 अब्ज आहे. स्टँडअलोन आधारावर बँकेचा निव्वळ नफा 16511 कोटी रुपये होता. कंपनीने
Read More...

Mutual Fund : ‘या’ सरकारी शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक! मार्च 2024 मध्ये लावलेत खूप पैसे

Mutual Funds : शेअर बाजारातील गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओवर नेहमीच लक्ष ठेवतात. असे मानले जाते की फंड व्यवस्थापक नेहमी केवळ कमाई स्टॉकवर पैज लावतात. मार्च 2024 मध्येही, म्युच्युअल फंडांनी काही शेअर्सवर अधिक बेट लावले आणि
Read More...

IPL 2024 : केएल राहुल, ऋतुराज गायकवाड यांना 12-12 लाखांचा दंड!

IPL 2024 LSG vs CSK : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा लखनऊ सुपर जायंट्सने 8 विकेट्सने पराभव केला. नाणेफेक जिंकल्यानंतर लखनऊचा कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना
Read More...

IPL 2024 LSG vs CSK : रवींद्र जडेजाचा अफलातून कॅच..! बिबट्यासारखी झडप घालून चेंडू पकडला; पाहा Video

IPL 2024 LSG vs CSK Ravindra Jadeja Catch : चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त कॅच घेतला. लखनऊचा कप्तान केएल राहुलने पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू जडेजाने एका हाताने सूर मारत
Read More...

IPL 2024 LSG vs CSK : लखनऊची चेन्नईवर सहज मात! केएल राहुल-क्विटन डी कॉकची जबरदस्त पार्टनरशिप

IPL 2024 LSG vs CSK : कप्तान केएल राहुल आणि क्विंटन डी कॉकच्या जबरदस्त पार्टनरशिपच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्जला 8 गड्यांनी सहज मात दिली. लखनऊमध्ये रंगलेल्या या सामन्यात लखनऊने टॉस जिंकून प्रथम चेन्नईला फलंदाजीचे
Read More...