दिल्लीत सर्वात मोठी रिअल इस्टेट डील, ₹380 कोटींना 4 फ्लॅट्स! कोण आहे हा माणूस?

380 Crore Property Deal :  दिल्ली-एनसीआरमधील एका प्रतिष्ठित उद्योजकाने गुरुग्राममधील DLF च्या ‘The Dahlias’ या सुपर-लक्झरी प्रोजेक्टमध्ये तब्बल ₹380 कोटींना 4 आलिशान फ्लॅट्स खरेदी करून चर्चेला उधाण दिले आहे. गोल्फ कोर्स रोडवरील या
Read More...

अमोल मुझुमदार : भारतासाठी एकही मॅच खेळला नाही, तरीही ‘वर्ल्डकप’च्या फायनलपर्यंत जाणारा कोच!

Amol Muzumdar : भारतीय क्रिकेटमध्ये प्रकाशझोत बहुतेक वेळा चमकदार खेळाडूंवर किंवा जाहीर वक्तव्य करणाऱ्या प्रशिक्षकांवरच पडतो. पण कधी कधी शांततेत चालणारे बदलही इतिहास घडवतात. भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार हे
Read More...

पवईत थरार! 20 मुलांना स्टुडिओत ओलीस धरणाऱ्या संशयिताचा पोलीस एन्काऊंटर; सर्व मुले सुखरूप

Mumbai Powai Hostage Case : मुंबईतील पवई परिसरात घडलेली घटना संपूर्ण राज्याला हादरवून गेली. एका बनावट ऑडिशनच्या बहाण्याने 20 चिमुकल्यांना RA स्टुडिओमध्ये कैद करणारा रोहित आर्य नावाचा तरुण पोलीस चकमकीत मृत्युमुखी पडला आहे. सर्व 20 मुले
Read More...

17 वर्षाच्या क्रिकेटरचा मृत्यू! नेट्समध्ये सराव करताना चेंडू लागला; क्रिकेटविश्वात शोककळा

Ben Austin Death : ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील उपनगरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने स्थानिक क्रिकेटविश्व हादरून गेले आहे. केवळ 17 वर्षांचा तरुण क्रिकेटर बेन ऑस्टिन याचा सरावादरम्यान डोक्यात चेंडू लागल्याने मृत्यू झाला. मंगळवारी
Read More...

Gold Price Drop India : सोन्याचे दर कोसळले! एक तोळ्याच्या भावात ₹4,100 ची घसरण; चांदीही पडली!

Gold Price Drop India : दिवाळीला फक्त नऊ दिवस झाले आणि त्यानंतरपासून सोन्याच्या बाजारात धडाधड घसरण सुरू आहे. सोन्यात सलग घसरण पाहायला मिळत असून बुधवारी सोन्याचा भाव तब्बल ₹4,100 प्रति तोळा खाली आला. गेल्या 10 दिवसांत सोन्याच्‍या किमतीत
Read More...

विरारच्या क्लबमध्ये 4 वर्षांच्या चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू, पालकांचा क्लबवर आरोप

Virar Swimming Pool Accident : महाराष्ट्रातील विरार परिसरात दुर्दैवी घटना घडली आहे. येथील प्रसिद्ध अमेय क्लासिक क्लबच्या स्विमिंग पूलमध्ये एका 4 वर्षांच्या चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे,
Read More...

बाजारात मिळतेय बनावट लसूण; खाल्ली तर पोट, लिव्हर आणि किडनीला फटका!  

Fake Garlic : भारतीय स्वयंपाकघरात लसूण हा फक्त मसाला नसून प्रत्येक पदार्थाचा ‘चववर्धक साथीदार’ आहे. पण सध्या या लसूणमध्येच दडला आहे एक मोठा धोका! बाजारात वाढत चाललंय बनावट लसूण विक्रीचं प्रमाण, आणि त्याची ओळख करणे सोपं नाही. दिसायला
Read More...

चेर्नोबिलमध्ये दिसले निळे कुत्रे! रेडिएशनचा परिणाम की काही रहस्यमय केमिकलचा खेळ?

Chernobyl Blue Dogs : चेर्नोबिल... हे नाव ऐकताच 1986 मधील जगाला हादरवून टाकणारा अणुभट्टी स्फोट आठवतो. त्या भीषण स्फोटानंतर संपूर्ण प्रदेशात न्यूक्लियर रेडिएशन पसरले आणि आजपर्यंत तो भाग निर्जन आहे. मात्र, या विनाशाच्या सावलीत अजूनही काही
Read More...

राज्यपालांच्या नातवाचा रहस्यमय मृत्यू! आत्महत्येच्या चिठ्ठीत लिहिलं, “आत्मे मला त्रास देतात..”

Governor Manoj Sinha Grandson Death : जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांचा 16 वर्षीय नातू आरव मिश्रा याने रविवारी संध्याकाळी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कानपूरच्या कोहना भागातील त्यांच्या राहत्या घरी ही घटना घडली.
Read More...

दिल्लीतील कृत्रिम पावसाचा प्रयोग फसला! ढगांवर उधळले कोट्यवधी, तरी एक थेंबही पडला नाही

Delhi Cloud Seeding Failure : 'लगान' या चित्रपटाच्या शेवटी पडणारा पाऊस म्हणजे आशेचं आणि विजयाचं प्रतीक होतं. अगदी तसंच काहीसं दिल्लीकरांना वाटलं होतं, "ढगांवर पाऊस पाडून प्रदूषणावर विजय मिळवूया!" पण हा ‘क्लाउड सीडिंग’चा प्रयोग मात्र
Read More...

जगातलं पहिलं ‘आकाशात लटकणारं’ स्टेडियम! पृथ्वीवर पहिल्यांदाच असं काही घडणार!

Sky Stadium : सौदी अरेबिया पुन्हा एकदा जगाचं लक्ष वेधून घेत आहे. “NEOM Sky Stadium” नावाचं जगातील पहिलं ‘आकाशातील स्टेडियम’ उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना समोर आली आहे. ही केवळ एक क्रीडांगणाची संकल्पना नसून, ती मानवाच्या अभियांत्रिकी
Read More...

विवेक ओबेरॉयचा मोठा निर्णय! ‘रामायण’ चित्रपटातून मिळालेलं संपूर्ण मानधन दिलं कर्करोगग्रस्त मुलांच्या…

Vivek Oberoi : बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नितीश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ या भव्य चित्रपटात तो ‘बिभीषण’ची भूमिका साकारत आहे. पण याहूनही मोठी गोष्ट म्हणजे, विवेकने या चित्रपटातून मिळालेलं संपूर्ण मानधन
Read More...