भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक दिन, जसप्रीत बुमराह बनला नंबर-1 गोलंदाज!
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी केल्यानंतर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान (𝗡𝗼. 𝟭 R𝗮𝗻𝗸𝗶𝗻𝗴 I𝗻 𝗧𝗲𝘀𝘁) मिळवणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. विशाखापट्टणममध्ये बुमराहने 9!-->…
Read More...
Read More...