VIDEO : 5 वर्षाच्या मुलाचा रेकॉर्ड! अवघ्या 1 मिनिट 35 सेकंदात वाचली हनुमान चालिसा
Hanuman Chalisa Record : पंजाबमधील भटिंडा येथे राहणाऱ्या एका पाच वर्षाच्या मुलाने एक मिनिट 35 सेकंदात हनुमान चालिसाचे पठण करून इतिहास रचला आहे. यासोबतच गीतांश गोयल या तरुणाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलाच जुना विक्रम मोडीत काढला आहे.!-->…
Read More...
Read More...