BMW ची सर्वात स्वस्त गाडी! शानदार लूक, 20 किमीचं मायलेज
BMW Cheapest SUV : जर्मनीची दिग्गज कार निर्माता कंपनी BMW भारतात वेगवेगळ्या किमती असलेल्या अनेक कार विकते. कंपनीची सर्वात स्वस्त SUV ही BMW X1 आहे, जी काही काळापूर्वी नवीन अवतारात लाँच झाली आहे. त्याची किंमत 45.9 लाख रुपयांपासून सुरू होते…
Read More...
Read More...