Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ! जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा दर

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना भारतीय तेल विपणन कंपन्यांनी (इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम) पेट्रोल-डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. त्यानुसार आज (22 जुलै…
Read More...

टिश्यू पेपरवर कथा लिहून जावेद अख्तर यांनी सनी देओलला सुपरस्टार बनवलं!

Javed Akhtar : लेखक चित्रपटाची कथा कशी लिहितो याचा थोडा विचार केला आहे का? चित्रपटाची संपूर्ण भूमिका तयार केली जाते आणि मग दमदार संवादांनी चित्रपट दिग्दर्शित करून तुमच्या-आमच्यापर्यंत पोहोचवला जातो. आज आपण एका बॉलिवूड चित्रपटाची गोष्ट जाणून…
Read More...

VIDEO : किती मोठा झाला ना विराट कोहली! ‘त्या’ भेटीनंतर विदेशी खेळाडूची आईही भारावली

Joshua Da Silva's Mother Meet Virat Kohli : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पोर्ट ऑफ स्पेन येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहेत. या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर एक घटना घडली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर वेस्ट इंडिजचा…
Read More...

VIDEO : भारत-बांगलादेश खेळाडूंमध्ये भांडण! सेलिब्रेशन करताना नडला आणि…

Emerging Asia Cup 2023 : एमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत मोठे भांडण पाहायला मिळाले. भारत आणि बांगलादेशच्या अ संघांमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भिडले. हा वाद सौम्या सरकारच्या विकेटशी संबंधित होता.…
Read More...

BCCI ने एकाच वेळी दिल्या 5 गूड न्यूज! ऐकून तुम्हीही खूश व्हाल

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI ने सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन सुरू असलेल्या पाच भारतीय खेळाडूंच्या वैद्यकीय आणि तंदुरुस्तीबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. बीसीसीआयने शुक्रवारी…
Read More...

WI vs IND 2nd Test : भारत पहिल्या डावात ऑलआऊट! विराटचे शतक, चौघांची अर्धशतके!

WI vs IND 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हल येथे होत आहे. या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. भारताचा पहिला डाव 438 धावांवर आटोपला आहे. भारताकडून विराट कोहलीने 121…
Read More...

अभिनेता विवेक ओबेरॉयला गंडवलं! तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; 1.55 कोटी पळवले!

Vivek Oberoi : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. विवेकने पोलिसांत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या तिघांवरही चित्रपट निर्मिती कंपनी आणि कार्यक्रमाच्या नावावर 1.55 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप आहे. या…
Read More...

Project K : ‘प्रोजेक्ट-के’चे खरे नाव आणि व्हिडिओ व्हायरल! पाहा प्रभासचा अँग्री अंदाज

Project K : प्रभास आणि दीपिका पादुकोणचा 'प्रोजेक्ट के' हा सिनेमा चर्चेत राहिला आहे. नाग अश्विनच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचीच सगळीकडे चर्चा होत आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या नवीन नावाची घोषणा केली आहे. निर्मात्यांनी या पौराणिक…
Read More...

Car Loan : कार लोन घेताना ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा! EMI चं टेन्शन होईल दूर

Car Loan : आजच्या युगात कार खरेदी करणे खूप सोपे झाले आहे. जर काही कारणास्तव तुम्ही नवीन कारसाठी पूर्ण बजेट व्यवस्था करू शकत नसाल, तर तुम्ही कर्जावर कार खरेदी करू शकता. कंपन्यांनी कार लोनची प्रक्रियाही अगदी सोपी केली आहे. पण ईएमआयच्या…
Read More...

Audi Q8 E-Tron : सिंगल चार्जमध्ये 500 किमी धावणारी गाडी! फक्त 29 मिनिटांत होईल चार्ज

Audi Q8 E-Tron : ऑडी इंडिया नवीन इलेक्ट्रिक लक्झरी SUV कार Audi Q8 E-Tron भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. ही गाडी 18 ऑगस्ट 2023 रोजी लॉन्च केली जाईल. या गाडीचे स्टँडर्ड आणि स्पोर्टबॅक कूप व्हेरिएंट उपलब्ध केले जाईल. ऑनलाइन लीक…
Read More...

WI vs IND 2nd Test : किंग विराट कोहलीचे ‘विक्रमी’ शतक! सचिन तेंडुलकरला टाकले मागे

WI vs IND 2nd Test Virat Kohli Century : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत पहिल्या डावात संस्मरणीय शतक ठोकले आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना त्रिनिदादमध्ये खेळवला जात आहे. विराटच्या…
Read More...

Weather Alert : 9 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईत मेट्रो स्टेशन आणि शाळा बंद!

Weather Alert : भारतीय हवामान खात्याने (IMD) उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, तेलंगणा आणि ओडिशासह विविध राज्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातही पावसाने कहर केला आहे. शुक्रवारी मुसळधार पावसामुळे…
Read More...