भारीय हे..! शास्त्रज्ञांनी आणला जगातील हलका पेंट; एका डब्यात फ्लॅट रंगेल!
World's Lightest Paint : अगदी छोटंसं घर रंगवण्यासाठी अनेक लिटर रंग लागतो आणि त्याची किंमत खूप जास्त असते. पण, शास्त्रज्ञांनी अतिशय हलका रंग तयार केला आहे. बोईंग 747 विमान रंगविण्यासाठी सुमारे 454 किलो पेंट लागत असला तरी संपूर्ण विमान केवळ…
Read More...
Read More...