MG Comet EV : ३०० किमीची रेंज आणि १० लाखांपेक्षा कमी किंमत..! येतेय स्वस्त इलेक्ट्रिक कार
MG Comet EV : मॉरिस गॅरेजेस (MG Motor) ने आज सर्व अटकळांना पूर्णविराम देत आपल्या आगामी इलेक्ट्रिक कारच्या नावाचे अनावरण केले आहे. कंपनीने शेअर केलेल्या माहितीनुसार, कंपनीने नवीन इलेक्ट्रिक कारचे नाव MG Comet EV ठेवले आहे. मीडिया…
Read More...
Read More...