IPL स्पॉट फिक्सिंग, मुंबई मॉडेल, कपडे विक्री आणि पाकिस्तानी अंपायर असद रौफ!
पाकिस्तानातील लाहोर येथे जन्मलेले माजी पंच असद रौफ यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी २०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचगिरी केली.…
Read More...
Read More...