ओव्हलवर भारताचा ऐतिहासिक विजय! सिराज-कृष्णाची कमाल, 35 धावा असताना पालटला सामना!
India England Oval Test 2025 : लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या पाचव्या टेस्ट सामन्याचा शेवटचा दिवस म्हणजे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक रोमांचक पर्व ठरला. भारताने इंग्लंडला 6 धावांनी पराभूत करत, पाच सामन्यांची अँडरसन-तेंडुलकर!-->…
Read More...
Read More...