Jay Shah ICC New Chairman : जय शाह आयसीसीचे नवे बॉस? ‘ही’ व्यक्ती शर्यतीतून बाहेर
Jay Shah ICC New Chairman : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी 30 नोव्हेंबरला त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर मंगळवारी तिसऱ्या टर्मच्या शर्यतीपासून स्वतःला दूर केले. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक!-->…
Read More...
Read More...