जय शाह यांची आयपीएलदरम्यान मोठी घोषणा, आता ‘Impact Player Rule’ नसणार?
IPL Impact Player Rule : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या शेवटच्या हंगामात म्हणजेच IPL 2023 मध्ये 'इम्पॅक्ट प्लेअर रुल' लागू करण्यात आला होता, पण आता हा नियम प्रश्नांच्या भोवऱ्यात आहे. आता या नियमाबाबत विविध प्रकारची मते समोर येत आहेत.!-->…
Read More...
Read More...