IPL 2024 KKR vs DC : दिल्ली कॅपिटल्सला खराब बॅटिंगचा फटका, केकेआरचा सहज विजय!
IPL 2024 KKR vs DC : आज आयपीएल 2024 चा 47 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाताने दिल्लीचा 7 विकेट्सने सहज पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 153 धावा फलकावर लावल्या.!-->…
Read More...
Read More...