मातीविरहित शेती : बदलत्या काळाची गरज, जाणून घ्या कसं काम करतं हे तंत्र!
भारतातील शेतीला स्वतःचा वेगळा इतिहास आहे. शेतीसाठी योग्य हवामान आणि माती आवश्यक असून विस्तीर्ण क्षेत्र आवश्यक आहे. पण बदलत्या काळानुसार सर्व काही दिवसेंदिवस बदलत आहे. काळाची मागणी आणि गरज बघता कृषी क्षेत्रात अनेक आधुनिक बदल घडून आले आहेत.!-->…
Read More...
Read More...