Asia Cup 2023 IND vs SL Final : टीम इंडिया चॅम्पियन! 3 तासात मारली फायनल
Asia Cup 2023 Final IND vs SL : कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या महामुकाबल्यात भारताने श्रीलंकेचा 10 गड्यांनी दारुण पराभव केला आहे. या विजयासह भारत 2018 नंतर आशियाचा चॅम्पियन संघ ठरला. आशिया कपचे हे भारताचे आठवे विजेतेपद आहे.!-->…
Read More...
Read More...