Browsing Category

ताज्या बातम्या

“मी मुस्लिम आहे… पण भगवा रंग माझं प्रेम आहे”, नवा iPhone 17 घेताना एका युवकाचा जबरदस्त…

Muslim Man Loves Bhagwa iPhone 17 Viral Video : अ‍ॅप्पलच्या iPhone 17 मालिकेचा आज भारतभर अधिकृत विक्रीचा पहिला दिवस असून दिल्ली, मुंबई, पुणे आणि बंगळुरूतील अ‍ॅप्पल स्टोअर्ससमोर चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. अनेकांनी आपले जुने
Read More...

पोलिसांचा गोळीबार, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू! काय घडलं इतकं भयंकर की जीव गमवावा लागला?

Indian Engineer Shot Dead In US : अमेरिकेतील कॅलिफोर्नियात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतातील तेलंगाणाचा रहिवासी आणि संगणक अभियंता मोहम्मद निजामुद्दीन याला अमेरिकन पोलिसांनी थेट गोळ्या झाडून ठार केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना 3
Read More...

इंडिगोच्या संचालक मंडळात मोठा बदल! अमिताभ कांत यांची ‘विशेष’ नेमणूक

Amitabh Kant Indigo News : भारतातील सर्वात मोठ्या विमानसेवा कंपनी इंडिगोच्या संचालक मंडळात आता देशातील धोरणात्मक नेतृत्वाचे महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व, अमिताभ कांत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारच्या नागरी विमानन मंत्रालयाकडून
Read More...

गाव बदलणार! सरकारने सुरू केलं जबरदस्त मिशन – ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ चा पहिला AV…

Mukhyamantri Samruddh Panchayat Raj Abhiyan : पंचायत राज संस्थांना अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचललं आहे. दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यभरात 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज
Read More...

आता ट्रेनचं टिकट बुक करणं होणार सोपं! फक्त 15 मिनिटांत मिळणार खास संधी, पण एक अट आहे…

IRCTC New Ticket Rule : सणांचा हंगाम सुरू झाला की, भारतीय रेल्वेच्या तिकिटांसाठी एक वेगळीच धावपळ सुरू होते. कितीही फास्ट इंटरनेट लावा, तरी IRCTC अ‍ॅप किंवा वेबसाईट हँग होते आणि बुकिंग संपतं. पण आता तुमच्यासाठी एक खुशखबर आहे – IRCTC एक नवीन
Read More...

रिटर्न भरायचा राहिलाय? सरकारनं दिली अंतिम संधी; पण…

Income Tax Return Deadline 2025 : नागरिक आणि व्यवसायिकांना दिलासा देणारी मोठी घोषणा आयकर विभागाकडून करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 साठी (असेसमेंट इयर 2025-26) इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख पुन्हा एक दिवसाने वाढवण्यात
Read More...

टीम इंडियाच्या जर्सीवर ‘या’ कंपनीचे नाव, BCCI कडून 2027 पर्यंतची प्रायोजकत्व डील जाहीर!

Team India Sponsor : भारतीय क्रिकेट संघासाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. एशिया कप 2025 च्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या जर्सीचा नवा प्रायोजक समोर आला आहे. आता ‘ड्रीम 11’ची जागा घेणार आहे देशातील प्रसिद्ध टायर कंपनी – अपोलो टायर्स.
Read More...

Jan Aushadhi Kendra : २०% कमिशन, ₹१५,००० प्रोत्साहन! जाणून घ्या जन औषधी केंद्र कसं सुरू करायचं

Jan Aushadhi Kendra : केंद्र सरकारने जनतेसाठी मोठा निर्णय घेत, आता मेट्रो शहरांतील प्रत्येक गल्लीत जन औषधी केंद्र उघडण्यास मोकळीक दिली आहे. 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये जन औषधी केंद्रांदरम्यान असणाऱ्या किमान अंतराची अट
Read More...

भारत-पाकिस्तान मॅचविरोधात महाराष्ट्रभर हल्लाबोल, उद्धव ठाकरेंची घोषणा!

India vs Pakistan Asia Cup 2025 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी होणाऱ्या एशिया कप 2025 क्रिकेट सामन्यावरून आता देशांतर्गत राजकारण तापले आहे. विरोधकांनी या सामन्याच्या निमित्ताने केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली असून, आता
Read More...

जगातील पहिली AI मंत्री, ‘या’ देशाचा ऐतिहासिक निर्णय, भ्रष्टाचारविरोधात जबाबदारी

World First AI Minister : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे तंत्रज्ञान आता फक्त उद्योग, शिक्षण किंवा आरोग्य क्षेत्रापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर आता ते राजकारण आणि प्रशासनामध्येही प्रवेश करत आहे. जगातील पहिल्यांदाच एका देशाने AI आधारित
Read More...

विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली; 86 जणांचा मृत्यू, गावागावात शोककळा!

Congo boat Accident : उत्तर-पश्चिम आफ्रिकेतील काँगो देशाच्या इक्वेटर प्रांतातील बसानकुसु परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एक अत्यंत दुर्दैवी बोट दुर्घटना घडली. या दुर्घटनेत किमान 86 नागरिकांचा मृत्यू झाला असून, बहुतांश मृतांमध्ये
Read More...

EMI बाऊन्स झाला, तर तुमचा मोबाईल ‘लॉक’ होणार! RBI चा नवा नियम…

RBI New EMI Rules : आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन खरेदी करणे म्हणजे खिशात रोख रक्कम असावी लागते, असा नियम राहिलेला नाही. केवळ आधार कार्डच्या मदतीने EMI वर स्मार्टफोन सहज खरेदी करता येतो. ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन, EMI ही सुविधा सर्वत्र
Read More...