Browsing Category

ताज्या बातम्या

Rs 75 Coin : येणार 75 रुपयांचं नाणं..! जाणून घ्या यात खास काय

Rs 75 Coin : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी 75 रुपयांचे नवीन नाणेही जारी करण्यात येणार असून, त्यात अनेक वैशिष्ट्ये असतील. अर्थ मंत्रालयाने नवीन नाणी काढण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. या…
Read More...

Petrol Diesel Price Today : टाकी फुल करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर!

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे भारतातील तेल कंपन्यांनी आज देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीचा फटका न बसता देशातील तेल…
Read More...

अभिनेता होण्यासाठी घर सोडलं आणि यश जगासाठी ‘रॉकी भाई’ झाला!

South Superstar Yash : साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार यश आज जगभरात 'रॉकी भाई' म्हणून प्रसिद्ध आहे. लोक आता 'KGF 3' च्या रिलीजची वाट पाहत आहेत, पण 'KGF' चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच त्याला 5 हिट चित्रपटांमुळे स्टार दर्जा मिळाला. तो एका बस…
Read More...

अभिमानाचा दिवस..! ‘या’ तारखेला मॉरिशसमध्ये सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण

Savarkar Statue : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत नेण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु राहावे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजित केले जाते. यावर्षी हे संमेलन, मॉरिशस येथे स्वा.सावरकरांच्या जयंतीनिमित्त 28 मे…
Read More...

महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना “हर घर नर्सरी”

Har Ghar Nursery : सन २०१९-२० मध्ये जग कोविड-१९ या विषाणूच्या साथ रोगाला सामोरे गेले. त्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या काळात ऑक्सिजनची उपलब्धता हा काळजीचा मुद्दा ठरला. रुग्णांना ऑक्सिजनची उपलब्धता जरी यंत्राद्वारे करण्यात येत…
Read More...

IPL 2023 Tickets : क्वालिफायर-2 आणि फायनलच्या तिकीटांसाठी मारामारी, ‘किंमत’ इतकी!

IPL 2023 Tickets : आयपीएल 2023 आता शेवटच्या टप्प्यात आहे. दोन सामने आणि आयपीएलचा चॅम्पियन संघ जगासमोर असेल. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटरनंतर हा ताफा अहमदाबादला पोहोचला आहे. येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर 26…
Read More...

Petrol Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, वाचा लेटेस्ट रेट 

Petrol Diesel Price Today : गुरुवारी सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. इंडियन ऑइल, बीपीसीएल आणि एचपीसीएलने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मोठ्या महानगरांमध्येही…
Read More...

Maharashtra HSC Result 2023 : बारावीचा निकाल जाहीर, कोकण ठरलं नंबर वन! पाहा टक्केवारी

Maharashtra HSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) आज 25 मे रोजी महाराष्ट्र HSC म्हणजेच महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला. मुलांपेक्षा मुलींचा निकाल चांगला लागला…
Read More...

Medicine : आता गोळ्यांचं पूर्ण पाकिट खरेदी करण्याची गरज नाही, सरकार घेणार ‘असा’ निर्णय!

Medicine : केंद्र सरकारचे ग्राहक व्यवहार मंत्रालय एका योजनेवर काम करत आहे. त्यानुसार छिद्र असलेली औषधाची पाकिटे तयार केली जाणार आहे. त्याच्या प्रत्येक भागावर उत्पादन आणि कालबाह्यता तारीख लिहिली जाईल. यामुळे आपल्याला आवश्यक तेवढ्या गोळ्या…
Read More...

भारतातील ‘या’ राज्यात पेट्रोल 170 रुपये लिटर, गॅस सिलिंडर 1800 च्या वर!

Petrol LPG cylinder Price : या महिन्याच्या सुरुवातीला पसरलेल्या हिंसाचारामुळे मणिपूरमध्ये आर्थिक संकट निर्माण झाले आहे. राज्याबाहेरील वस्तूंच्या आयातीवर परिणाम झाला असून, त्यामुळे राज्यामध्ये जीवनावश्यक वस्तू दुप्पट दराने उपलब्ध होत आहेत.…
Read More...

IPL 2023 : साडेतीन ओव्हर, 5 रन्स, 5 विकेट्स आणि 4 रेकॉर्ड्स! आकाश मधवालची धमाल

IPL 2023 Akash Madhwal Records : मुंबई इंडियन्सचा आकाश मधवाल 24 मे रोजी लखनऊविरुद्धच्या सामन्याचा सर्वात मोठा हिरो म्हणून उदयास आला. आकाशने साडेतीन षटकांत 5 धावा देत 5 बळी घेतले. अशा प्रकारे त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. आकाश मधवाल…
Read More...

IPL 2023 : कोण आहे मुंबई इंडियन्सचा ‘इंजिनिअर’ आकाश मधवाल?

IPL 2023 Akash Madhwal Story : आयपीएल 2023 एलिमिनेटर सामन्यात लखनऊविरुद्ध (MI vs LSG Eliminator) 5 धावांत 5 विकेट्स घेतल्यानंतर, मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज आकाश मधवाल चर्चेत आला आहे. गुजरातविरुद्धही त्याने 3 तर हैदराबादविरुद्ध 4 बळी…
Read More...