IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरची शुबमन गिलला बॉलिंग..! नेटकऱ्यांच्या ‘मजेशीर’ कमेंट; पाहा!
IPL 2023 Arjun Tendulkar Bowling To Shubman Gill : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (GT vs MI) आमनेसामने आले. या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.…
Read More...
Read More...